लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

Central Government News in Marathi | केंद्र सरकार मराठी बातम्या

Central government, Latest Marathi News

डार्क पॅटर्न म्हणजे काय? मोदी सरकारनं लोकांकडून मागवल्या सूचना; दिला सतर्क राहण्याचा सल्ला! - Marathi News | What is Dark Pattern Suggestions sought by Modi government from people on draft guidelines for regulation of dark patterns | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डार्क पॅटर्न म्हणजे काय? मोदी सरकारनं लोकांकडून मागवल्या सूचना; दिला सतर्क राहण्याचा सल्ला!

Dark Patterns: महत्वाचे म्हणजे, डार्क पॅटर्न म्हणजे नेमके काय? हे अनेकांना माहीत नाही. ...

‘उज्ज्वला’च्या नावाखाली केंद्र सरकारने ६८ हजार कोटी रुपयांची वसुली केली, काँग्रेसचा आरोप - Marathi News | In the name of Ujjwala the central government recovered Rs 68 thousand crores says Congress | Latest jalana News at Lokmat.com

जालना :‘उज्ज्वला’च्या नावाखाली केंद्र सरकारने ६८ हजार कोटी रुपयांची वसुली केली, काँग्रेसचा आरोप

मुळात ‘उज्ज्वला’ च्या नावाखाली केंद्र सरकारने आतापर्यंत ६८ हजार कोटी ७० लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम देशातील जनतेकडून वसूल केल्याचा आरोप कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी केला आहे. ...

“PM मोदींचे अपयश झाकण्यासाठी सनातन धर्माचा वापर”; उदयनिधींचा भाजपवर पलटवार - Marathi News | tamilnadu dmk leader udhayanidhi stalin replied bjp over criticism and slams central modi govt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“PM मोदींचे अपयश झाकण्यासाठी सनातन धर्माचा वापर”; उदयनिधींचा भाजपवर पलटवार

Udayanidhi Stalin: गेल्या ९ वर्षांची भाजपची सर्व आश्वासने पोकळ ठरली. आमच्या कल्याणासाठी तुम्ही नेमके काय केले, असा प्रश्न संपूर्ण देश विचारत असल्याचे उदयनिधी यांनी म्हटले आहे. ...

G20 परिषदेत दिसणार UPI ची पॉवर, परदेशी पाहुण्यांच्या वॉलेटमध्ये दिले जाणार 1000 रुपये - Marathi News | Power of UPI to be seen at G20 conference, Rs 1000 to be given in wallets of foreign visitors | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :G20 परिषदेत दिसणार UPI ची पॉवर, परदेशी पाहुण्यांच्या वॉलेटमध्ये दिले जाणार 1000 रुपये

भारतात विकसित झालेल्या UPI चा जगभरात प्रचार-प्रसार करण्यासाठी सरकारने अनोखी योजना आखली आहे. ...

'सनातन धर्मावरील वक्तव्ये, इंडिया vs भारत वाद', PM मोदींचा सर्व मंत्र्यांना खास सल्ला - Marathi News | 'Remarks on Sanatan Dharma, India vs bharat Debate', PM Modi's special advice to all ministers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'सनातन धर्मावरील वक्तव्ये, इंडिया vs भारत वाद', PM मोदींचा सर्व मंत्र्यांना खास सल्ला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्र्यांची बैठक घेतली. यामध्ये एनडीएच्या सर्व मंत्र्यांना दोन सल्ले देण्यात आले आहेत. ...

'महत्त्वाकांक्षी बनून नाही, तर एका मोठ्या मिशनसाठी काम करणे गरजेचे'; PM मोदींचा सक्सेस मंत्र - Marathi News | 'Not to be ambitious, but to work for a bigger mission...PM Modi said success mantra' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'महत्त्वाकांक्षी बनून नाही, तर एका मोठ्या मिशनसाठी काम करणे गरजेचे'; PM मोदींचा सक्सेस मंत्र

'माझ्या देशाच्या आणि माझ्या लोकांच्या विकासासाठी काम करणे, हेच माझे ध्येय आहे.' ...

'भारताची प्रगती जगासाठी फायद्याची', जाणून घ्या PM मोदींच्या मुलाखतीतील महत्त्वाचे मुद्दे - Marathi News | Narendra Modi Interview: 'India's progress is beneficial for the world', know the important things from PM Modi's interview | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'भारताची प्रगती जगासाठी फायद्याची', जाणून घ्या PM मोदींच्या मुलाखतीतील महत्त्वाचे मुद्दे

'भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला, हे लोकांचा सरकारवरील विश्वासामुळे शक्य झाले.' ...

इंडियाचे 'भारत' करायला खुद्द मोदी सरकारनेच विरोध केलेला; मग आताच का घाट घातला जातोय?... - Marathi News | It is the Modi government that has opposed changing name of India as Bharat; What Supreme Court, Modi Govt told | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :इंडियाचे 'भारत' करायला खुद्द मोदी सरकारनेच विरोध केलेला; मग आताच का घाट घातला जातोय?...

India vs Bharat Name Change: इंडिया या नावावर संविधान सभेपासून आक्षेप आहे. परंतू, कोणीही ते बदलू शकले नव्हते. ...