लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

Central Government News in Marathi | केंद्र सरकार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Central government, Latest Marathi News

Farmer id : राज्यात 'फार्मर आयडी'च्या नोंदणीत हा जिल्हा सर्वात पुढे; कुठल्या जिल्ह्यात किती नोंदणी? - Marathi News | Farmer id: This district is at the forefront of 'Farmer ID' registration in the state; How many registrations in which district? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Farmer id : राज्यात 'फार्मर आयडी'च्या नोंदणीत हा जिल्हा सर्वात पुढे; कुठल्या जिल्ह्यात किती नोंदणी?

राज्यातील शेतकऱ्यांना आधार क्रमांक, पॅनकार्डप्रमाणेच शेतकरी ओळखपत्र क्रमांक (फार्मर आयडी नंबर) देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. ...

प्रधानमंत्री सूर्यघर योजनेसाठी महावितरणचा टीओडी मीटर बसविण्याचा निर्णय; फायद्याचा की तोट्याचा? - Marathi News | Mahavitaran's decision to install TOD meters for the Prime Minister's Suryaghar Yojana; Is it beneficial or detrimental? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :प्रधानमंत्री सूर्यघर योजनेसाठी महावितरणचा टीओडी मीटर बसविण्याचा निर्णय; फायद्याचा की तोट्याचा?

suryaghar yojana केंद्र सरकारने पंतप्रधान सूर्यघर योजनेअंतर्गत देशातील एक कोटी घरांवर सौर यंत्रणा बसवून त्यांचे वीजबिल शून्यावर आणण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. ...

Farmer id : घरबसल्या आता तुमच्या मोबाईलवर काढता येणार फार्मर आयडी; लवकरच होणार हा बदल - Marathi News | Farmer ID : Now you can get Farmer ID on your mobile from home; This change will happen soon | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Farmer id : घरबसल्या आता तुमच्या मोबाईलवर काढता येणार फार्मर आयडी; लवकरच होणार हा बदल

agristack farmer id ओळख क्रमांक देण्यात येणाऱ्या अॅग्रिस्टॅक या योजनेत आता पोर्टलवरून शेतकऱ्यांना स्वतः नोंदणी करता येणार आहे. ...

मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू; दोन वर्षांपासून सुरु असलेल्या हिंसाचारात ३०० हून अधिकांचा मृत्यू - Marathi News | Central government has imposed President rule in Manipur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू; दोन वर्षांपासून सुरु असलेल्या हिंसाचारात ३०० हून अधिकांचा मृत्यू

माजी मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्या राजीनाम्यानंतर मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू ...

लोकवर्गणीतून काटा उभारूया अन् कारखान्यांच्या काटामारीतील लुटीला पायबंद घालूया - Marathi News | Let's start weighing system from the public treasury and put an end to the sugarcane weight looting from sugarcane factories | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लोकवर्गणीतून काटा उभारूया अन् कारखान्यांच्या काटामारीतील लुटीला पायबंद घालूया

उसाची काटामारी रोखण्यासाठी भागाभागांत लोकवर्गणीतून काटा उभारून शेतकऱ्यांनी प्रत्येक खेप वजन करूनच कारखान्याला पाठवायची सवय केली तरच या लुटीला पायबंद बसू शकेल. ...

केंद्र सरकार नवीन आयकर विधेयक का आणले? अखिलेश यादव यांची बोचरी टीका; म्हणाले... - Marathi News | New Income Tax Bill 2025: Why did the central government bring the new income tax bill? Akhilesh Yadav's blunt criticism; said | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्र सरकार नवीन आयकर विधेयक का आणले? अखिलेश यादव यांची बोचरी टीका; म्हणाले...

New Income Tax Bill 2025: केंद्र सरकार आज नवीन आयकर विधेयक सादर करत आहे. ...

टोमॅटोचे घसरलेले दर लक्षात घेता वाहतूक व साठवणूक खर्च केंद्र सरकार उचलणार - Marathi News | Considering the falling prices of tomatoes, the central government will bear the transportation and storage costs | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :टोमॅटोचे घसरलेले दर लक्षात घेता वाहतूक व साठवणूक खर्च केंद्र सरकार उचलणार

TOP Crop एनसीसीएफच्या माध्यमातून टोमॅटोसाठी बाजार हस्तक्षेप योजनेच्या वाहतूक घटकाची अंमलबजावणी करायला केंद्रसरकारची मंजुरी. ...

Maval Rose Farming : 'व्हॅलेंटाइन डे' निमित्त मावळातून दोन कोटी गुलाब सातासमुद्रापार - Marathi News | Maval Rose Farming : Two crore roses from Maval sent different country on the occasion of 'Valentine's Day' | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maval Rose Farming : 'व्हॅलेंटाइन डे' निमित्त मावळातून दोन कोटी गुलाब सातासमुद्रापार

मावळातील गुलाबांना विदेशात मोठी मागणी असून, 'व्हॅलेंटाइन डे'निमित्त यंदा सुमारे दोन कोटी फुलांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्यात झाली आहे. ...