लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

Central Government News in Marathi | केंद्र सरकार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Central government, Latest Marathi News

Digital Agriculture Mission : काय आहे डिजिटल कृषी अभियान? शेतकऱ्यांना काय फायदा? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest news see benefits to farmers through Digital Agriculture Mission Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :काय आहे डिजिटल कृषी अभियान? शेतकऱ्यांना काय फायदा? वाचा सविस्तर 

Digital Agriculture Mission : डिजिटल कृषी अभियान ही भारत सरकारची एक योजना आहे, ज्याचा उद्देश कृषी क्षेत्रात.. ...

“मोदी स्वतःला विश्वगुरु समजतात, अमेरिकेतून आल्यापासून शेअर मार्केट कोसळले”: प्रकाश आंबेडकर - Marathi News | vba leader prakash ambedkar criticized bjp govt over share market collapsed and maha kumbh mela 2025 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मोदी स्वतःला विश्वगुरु समजतात, अमेरिकेतून आल्यापासून शेअर मार्केट कोसळले”: प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar News: विरोधी पक्षांना लकवा मारल्याची टीका करत, महाकुंभमेळ्यात एक हजार लोक मृत्युमुखी पडल्याचा दावा प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. ...

रणवीर अलाहाबादियाच्या विधानानंतर केंद्र सरकारचा ओटीटी प्लॅटफॉर्म्संना इशारा - Marathi News | Central government warns OTT platforms after Ranveer Allahabadia's statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रणवीर अलाहाबादियाच्या विधानानंतर केंद्र सरकारचा ओटीटी प्लॅटफॉर्म्संना इशारा

इंडियाज गॉट लेटेंट शो वादग्रस्त ठरल्यानंतर केंद्र सरकारने ओटीटी प्लॅटफॉर्म्संना नोटीस पाठवली आहे.  ...

भारताचा साखर व इथेनॉल उत्पादनात जगामध्ये दबदबा; साखर निर्यातीत होणार वाढ - Marathi News | India dominates the world in sugar and ethanol production; Sugar exports will increase | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भारताचा साखर व इथेनॉल उत्पादनात जगामध्ये दबदबा; साखर निर्यातीत होणार वाढ

sugar export भारताला आगामी वर्ष २०२५-२६ वर्षामध्ये साखर निर्यात करावी लागणार आहे. कारण देशामध्ये साखरेचे उत्पादन वाढणार आहे; तसेच देशात पुढच्या वर्षी इथेनॉलचे उत्पादन वाढविण्यात येणार आहे. ...

जीएसटीमुक्त केलेला बेदाणा कोल्ड स्टोरेज मध्ये गेला की लागतोय जीएसटी; कसा काय? वाचा सविस्तर - Marathi News | GST-exempt currants go into cold storage, but GST is levied; what's the deal? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जीएसटीमुक्त केलेला बेदाणा कोल्ड स्टोरेज मध्ये गेला की लागतोय जीएसटी; कसा काय? वाचा सविस्तर

Bedana GST केंद्रीय अर्थखात्याने नुकतेच एक परिपत्रक काढून शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या बेदाण्याला 'जीएसटी'मुक्त केले. मात्र, यातून शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याऐवजी संभ्रमावस्था वाढली आहे. ...

'कृषी उद्योगा'त महिला राज; केंद्राच्या सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेत तब्बल ५७ टक्के महिला - Marathi News | Women in agriculture processing industry; As many as 57 percent women owners in the Center's micro food processing industry scheme | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'कृषी उद्योगा'त महिला राज; केंद्राच्या सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेत तब्बल ५७ टक्के महिला

PMFME Scheme कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेत आतापर्यंत २१०० कोटी रुपयांचे प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. ...

अश्लील कंटेंट रोखण्यासाठी केंद्र सरकार काही करत आहे का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल - Marathi News | Is the central government doing anything to stop pornographic content? Supreme Court questions | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अश्लील कंटेंट रोखण्यासाठी केंद्र सरकार काही करत आहे का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

Supreme court Central Govt: रणवीर अलाहाबादिया प्रकरणावरील सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला अश्लील आशय असणारे कार्यक्रम रोखण्याबद्दल केंद्राला सवाल केला आहे.  ...

केंद्र सरकारचा विविध योजनांसाठी कर्जाला होकार; पण अनुदानाला नकार - Marathi News | Central government approves loans for various schemes; but refuses subsidy grants | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :केंद्र सरकारचा विविध योजनांसाठी कर्जाला होकार; पण अनुदानाला नकार

२०२५-२६ साठी केंद्राचा अनुदान खर्च सहा वर्षांच्या नीचांकी पातळीवर आणि जीडीपीच्या तुलनेत सात वर्षाच्या नीचांकी पातळीवर घसरणार आहे. ...