लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी, फोटो

Celebrity, Latest Marathi News

'जय मल्हार'फेम सुरभी हांडे आता काय करते माहितीये? अभिनेत्रीमध्ये झालाय कमालीचा बदल - Marathi News | jai malhar fame actress surabhi hande photos viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'जय मल्हार'फेम सुरभी हांडे आता काय करते माहितीये? अभिनेत्रीमध्ये झालाय कमालीचा बदल

Surabhi hande: जय मल्हार या मालिकेत सुरभीने म्हाळसा देवी ही भूमिका साकारली होती. या मालिकेतील तिची भूमिका विशेष गाजली होती. ...

भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंह तिच्या आईसह पोहोचली देवदर्शनला, पूजेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल - Marathi News | bhojpuri actress Akshara Singh reached kashi vishwanath dham with mother neelima singh see photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंह तिच्या आईसह पोहोचली देवदर्शनला, पूजेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

आपल्याच लोकांनी केले 'या' अभिनेत्रींचे खून, एकीचा तर दीड वर्षाने फार्म हाऊसवर सापडला होता सांगाडा - Marathi News | Bangladeshi actress Raima Islam Shimu death, actress Shasirekha, Meenakshi Thapa, Laila Khan murder | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आपल्याच लोकांनी केले 'या' अभिनेत्रींचे खून, एकीचा तर दीड वर्षाने फार्म हाऊसवर सापडला होता सांगाडा

Actresses Murders : ही पहिलीच वेळ नाहीये की, आपल्याच लोकांनी आपल्या प्रिय व्यक्तीची निर्दयीपणे हत्या केली. याआधीही काही अभिनेत्रींच्या हत्येच्या घटना घडल्या आहेत. ज्यात त्यांचे जवळचे लोकच गुन्हेगार आहेत. ...

नीता अंबानींचा पर्सनल मेकअप आर्टिस्ट कोण आहे माहितीये? एका लूकसाठीचं मानधन ऐकून व्हाल थक्क - Marathi News | who nita ambanis personal makeup artist and how much his fee | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :नीता अंबानींचा पर्सनल मेकअप आर्टिस्ट कोण आहे माहितीये? एका लूकसाठीचं मानधन ऐकून व्हाल थक्क

Nita ambani:अभिनेत्री हेलन यांनी मिकी कॉन्ट्रॅक्टर यांना मेकअप आर्टिस्ट होण्याचा सल्ला दिला होता. ...

कोरिअन ड्रामाचे चाहते आहात? मग 'हे' Top 10 Korean Drama नक्कीच पाहा - Marathi News | top 10 korean drama must watch | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कोरिअन ड्रामाचे चाहते आहात? मग 'हे' Top 10 Korean Drama नक्कीच पाहा

Korean drama: आजचा प्रेक्षकवर्ग ठराविक एका भाषेपूरता किंवा कलाकृतीपूरता मर्यादित राहिलेला नाही. त्यामुळे आज अन्य भाषिक चित्रपट, वेबसीरिज पाहण्याकडे प्रेक्षकांचा कल आहे. ...

90's च्या काळात गाजलेल्या 'दीवाने तो दीवाने हैं' ची गायिका आता काय करते माहितीये का? दिसते पूर्वीपेक्षा जास्त सुंदर - Marathi News | know where is 90s singer shweta shetty now and what is she doing | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :90's च्या काळात गाजलेल्या 'दीवाने तो दीवाने हैं' ची गायिका आता काय करते माहितीये का?

Shweta shetty:श्वेताने बॉलिवूडमधील 'मांगता है क्या' (रंगीला), 'काले काले बाल' (ज़िद्दी), 'दिल टोटे टोटे हो गया' (बिच्छू) अशी कितीतरी गाणी गायली आहेत. ...

सलमान खान करतोय समंथाला डेट? 'या' एका फोटोमुळे सोशल मीडियावर होतीये चर्चा - Marathi News | who is samantha lockwood and why she is being called salman khan new girlfriend | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सलमान खान करतोय समंथाला डेट? 'या' एका फोटोमुळे सोशल मीडियावर होतीये चर्चा

Salman khan:गेल्या काही दिवसांपासून सलमान अभिनेत्री समंथाला डेट करत असल्याची चर्चा आहे. या दोघांचा एका पार्टीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा फोटो पाहिल्यावर सलमान समंथाला डेट करतोय का? असा प्रश्न अनेकांना पडला होता. ...

Mammootty Net Worth: दाक्षिणात्य कलाविश्वातील अंबानी आहे मामूटी; संपत्तीचा आकडा ऐकून व्हाल थक्क - Marathi News | south star mammootty lifestyle net worth movies update | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Mammootty Net Worth: दाक्षिणात्य कलाविश्वातील अंबानी आहे मामूटी; संपत्तीचा आकडा ऐकून व्हाल थक्क

Mammootty : जवळपास २५ वर्षांपेक्षा जास्त वर्ष दाक्षिणात्य कलाविश्वात वावर असणाऱ्या मामूटी यांनी ३८० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ...