लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी, फोटो

Celebrity, Latest Marathi News

साऊथचा सुपरस्टार धनुषचा 'सर' या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | South superstar Dhanush upcoming movie Sir released on December 2 | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :साऊथचा सुपरस्टार धनुषचा 'सर' या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

PHOTOS: बॉलिवूडची लेडी अंबानी आहे सुनील शेट्टीची पत्नी; एकटी सांभाळते कोट्यवधींचा बिझनेस - Marathi News | Sunil Shettys looks also very beautiful, she manages a business worth billions | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडची लेडी अंबानी आहे सुनील शेट्टीची पत्नी; एकटी सांभाळते कोट्यवधींचा बिझनेस, जाणून घ्या

Suniel shettys wife: सुनील शेट्टी आणि त्याची बायको वर्षाला कोटयवधींची कमाई करतात. ...

IN PICS : 20 वर्षांनी गेले, आता तिथे कोणीच नाही....! फुलवा खामकर ‘बालपण’ शोधायला जाते तेव्हा...!! - Marathi News | marathi choreographer phulawa khamkar post viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :20 वर्षांनी गेले, आता तिथे कोणीच नाही....! फुलवा खामकर ‘बालपण’ शोधायला जाते तेव्हा...!!

Phulawa Khamkar : तब्बल 20 वर्षांनंतर फुलवा आजीच्या या घरी बालपण शोधायला गेली. तिथे तिला जे काही गवसलं ते तिने पोस्टमध्ये लिहिलं आहे. तिची ही पोस्ट सध्या तुफान व्हायरल होतेय. ...

Sonakshi Sinha: BF सोबत डेट नाईटवरून येणाऱ्या सोनाक्षी सिन्हाचे रोमँटिक फोटो लीक, दिसला असा अंदाज - Marathi News | A romantic photo of Sonakshi Sinha coming from a date night with her BF has been leaked | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :BF सोबत डेट नाईटवरून येणाऱ्या सोनाक्षी सिन्हाचे रोमँटिक फोटो लीक, दिसला असा अंदाज

Sonakshi Sinha: बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा गेल्या बऱ्याच काळापासून जहीर इक्बालसोबतच्या तिच्या नात्यामुळे चर्चेत आहे. हल्लीच हे दोघेही आपल्या काही मित्रांसोबत डेट नाईटमध्ये स्पॉट झाले. या दोघांचेही काही फोटो लीक झाले आहेत. ...

IN PICS : ‘खिलाडियों का खिलाडी’मधील अभिनेत्री बरखा मदान आठवतेय? एका निर्णयाने तिचं आयुष्यच बदललं...!! - Marathi News | Barkha Madan Bollywood Actress Turned Buddhist monk See Pictures | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :‘खिलाडियों का खिलाडी’मधील बरखा मदान आठवतेय? एका निर्णयाने तिचं आयुष्यच बदललं...!!

Barkha Madan : मॉडेल, अभिनेत्री व निर्माती अशी तिची ओळख. तिने हिंदी व पंजाबी सिनेमात काम केलं. अनेक टीव्ही मालिकांमध्येही ती झळकली. काही शो तिने होस्ट केलेत. ही बरखा सध्या कुठे आहे? ...

-आणि ‘त्या’ दिवशी राम्याच्या पतीनं संतापून शपथच घेतली...! वाचा, शिवगामीच्या आयुष्यातला इंटरेस्टिंग किस्सा - Marathi News | ramya krishnan birthday why actress cant work with husband krishna vamsi | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :-आणि ‘त्या’ दिवशी राम्याच्या पतीनं संतापून शपथच घेतली...! वाचा, इंटरेस्टिंग किस्सा

Ramya Krishnan Birthday : ‘बाहुबली’ या चित्रपटातील भाव खाऊन गेलेली शिवगामी देवी अर्थात ही भूमिका साकारणारी साऊथ सुपरस्टार राम्या कृष्णन हिचा आज वाढदिवस. राम्या आज 52 वा वाढदिवस साजरा करतेय. ...

MS Dhoni Girlfriend : महेंद्रसिंग धोनीची पहिली गर्लफ्रेंड दिसायची अभिनेत्रींपेक्षा सुंदर, अपघातात झाले होते निधन! फोटो व्हायरल - Marathi News | Indian team Ex Captain MS Dhoni's Dead Girlfriend Priyanka Jha Photo Viral on Social Media | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनीची पहिली गर्लफ्रेंड दिसायची अभिनेत्रींपेक्षा सुंदर! फोटो व्हायरल

MS Dhoni Girlfriend Priyanka Jha Photo Viral : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी इंडियन प्रीमिअर लीगच्या पुढील पर्वात ( IPL 2023) चेन्नई सुपर किंग्सचे कर्णधारपद भूषविण्यासाठी सज्ज आहे. पण, आज धोनी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. ...

कंगना राणौतच्या 'Emergency"मध्ये अभिनेता विशाख नायरची एंट्री - Marathi News | Kangana Ranaut's 'Emergency' adds actor Vishak Nair | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कंगना राणौतच्या 'Emergency"मध्ये अभिनेता विशाख नायरची एंट्री