Celebrity, Latest Marathi News
लोकमत फिल्मीच्या 'लाइट्स, कॅमेरा रियुनियन' या शोमध्ये माहेरची साडी सिनेमाच्या कलाकारांचं रियुनियन झालं. यावेळी उषा नाडकर्णींनीही हजेरी लावली. ...
काजोलने इंडस्ट्रीत काम करणारे कलाकार आणि ९ ते ५ काम करणाऱ्या ऑफिस कर्मचाऱ्यांची तुलना केली आहे. नेमकं काय म्हणाली काजोल, ते जाणून घेऊया. ...
समय रैनानं दिवाळीच्या मुहुर्तावर महागडी कार घरी आणली आहे. ...
कबीर बेदींचा मुलगा सिद्धार्थने वयाच्या २६व्या वर्षीच आत्महत्या करत मृत्यूला कवटाळलं. त्याच्या आत्महत्येवेळी पूजा बेदीही तिथे होती. भावाची आत्महत्या हा तिच्यासाठी मोठा धक्का असल्याचं तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. ...
'बिग बॉस'च्या घरात तान्या मित्तलशी बोलताना निलमनं पहिल्यांदाच घटस्फोटाचा कटू अनुभव शेअर केला. ...
अभिनेत्याने टीव्ही मालिकांमध्येही केलं काम, अचानक झाला गायब ...
'कभी खुशी कभी गम' मधील लड्डू आठवतो? साकारलेलं हृतिकच्या बालपणाचं पात्र, आता ओळखूच शकणार नाही ...
बॉलिवूडच्या 'या' नायकाने प्रसिद्ध अभिनेत्रीला केलेली मारहाण? अभिनेत्रीच्या डोळ्यांना झालेली दुखापत, काय घडलेलं? ...