लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी, मराठी बातम्या

Celebrity, Latest Marathi News

सुलभा देशपांडे यांची बहीण आणि ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा साखरदांडे यांचं निधन - Marathi News | Sulabha Deshpande's younger sister and veteran actress Prema Sakhardande passes away | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुलभा देशपांडे यांची बहीण आणि ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा साखरदांडे यांचं निधन

Prema Sakhardande Death: मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा साखरदांडे यांचे वयाच्या ९४व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले आहे. गुरूवारी (ता. ६ मार्च) रात्री १० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. ...

गोविंदाच्या सेक्रेटरीचं निधन, अंत्यसंस्काराला हमसून हमसून रडला अभिनेता, भावुक करणारा व्हिडिओ - Marathi News | govinda gets emotional at his secretery shashi prabhu funeral video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गोविंदाच्या सेक्रेटरीचं निधन, अंत्यसंस्काराला हमसून हमसून रडला अभिनेता, भावुक करणारा व्हिडिओ

Govinda’s Secretary Shashi Prabhu Death: शशी प्रभू हे केवळ गोविंदाचे सेक्रेटरी नव्हते तर त्यांच्यात मैत्रीपूर्ण आणि घरच्यासारखे संबंध होते. म्हणूनच मित्रासारख्या आपल्या सेक्रेटरीला अखेरचा निरोप देताना गोविंदालाही अश्रू अनावर झाले. ...

रणबीर-आलियाचं दुसऱ्या बाळाचं प्लॅनिंग? अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली "माझ्या मुलाचं नाव..." - Marathi News | Alia Bhatt Talks About Her Plans Of Having A Second Child With Ranbir Kapoor Reveals He Has Already Saved A Boy's Name | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर-आलियाचं दुसऱ्या बाळाचं प्लॅनिंग? अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली "माझ्या मुलाचं नाव..."

 'राहा'नंतर आता रणबीर आणि आलियानं दुसऱ्या बाळाचं प्लॅनिंग सुरू केल्याचं बोललं जात आहे. ...

लोकप्रिय मराठी अभिनेत्रीचं स्वप्न साकार! मुंबईत 'या' ठिकाणी घेतलं हक्काचं घर, नेमप्लेटने वेधलं लक्ष - Marathi News | sukha mhanje nakki kay asta fame meenakshi rathod buy new house in mumbai shared special post on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लोकप्रिय मराठी अभिनेत्रीचं स्वप्न साकार! मुंबईत 'या' ठिकाणी घेतलं हक्काचं घर, नेमप्लेटने वेधलं लक्ष

'सुख म्हणजे नक्की काय असतं' फेम मीनाक्षी राठोडने मुंबईत घेतलं हक्काचं घर, नेमप्लेटने वेधलं लक्ष ...

"फॉलोअर्ससाठी घेतलेली विकृत मेहनत...", मराठी अभिनेत्याने सोशल मीडियाविषयी मांडलं परखड मत, म्हणाला... - Marathi News | marathi actor akshay kelkar shared her thoughts about misuse of social media post viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"फॉलोअर्ससाठी घेतलेली विकृत मेहनत...", मराठी अभिनेत्याने सोशल मीडियाविषयी मांडलं परखड मत, म्हणाला...

अक्षय केळकरने तरुण पिढी आणि सोशल मीडियावर भाष्य केलं. ...

जय बजरंगबली! 'वीर हनुमान'मधून उलगडणार शौर्य गाथा; 'या' तारखेपासून येणार प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | veer hanuman new serial start soon starrer aan tiwari sayli salunkhe and aarav chaudhary | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जय बजरंगबली! 'वीर हनुमान'मधून उलगडणार शौर्य गाथा; 'या' तारखेपासून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

'सोनी सब'वर लवकरच नवीन पौराणिक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, जाणून घ्या. ...

धक्कादायक! रक्त दाखवण्यासाठी मालिकेत लहान बाळाला लावला रंग, व्हिडिओ पाहून भडकले नेटकरी, म्हणाले- "यांच्यावर कारवाई..." - Marathi News | jhanak tv serial bts video apply color on new born baby netizens demand for strict action | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धक्कादायक! रक्त दाखवण्यासाठी मालिकेत लहान बाळाला लावला रंग, व्हिडिओ पाहून भडकले नेटकरी, म्हणाले- "यांच्यावर कारवाई..."

मालिकेच्या सेटवरचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये या बाळाला रंग लावला जात असल्याचं दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.  ...

मराठी पाऊल पडते पुढे! साउथ इंडस्ट्री गाजवत आहेत 'हे' मराठमोळे चेहरे - Marathi News | marathi actor sayaji shinde upendra limaye and actress sonali kulkarni shruti marathe tejaswini pandit worked in south movies  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी पाऊल पडते पुढे! साउथ इंडस्ट्री गाजवत आहेत 'हे' मराठमोळे चेहरे

साउथमध्ये मराठी कलाकारांचा डंका, अभिनयाला मिळतेय प्रेक्षकांची पसंती  ...