आरोपपत्रात पी. चिदम्बरम, त्यांचा मुलगा कार्ती व इतर 16 जणांचे नाव आरोपींच्या यादीमध्ये आहे. इतर आरोपींमध्ये काही सरकारी अधिकारी असून काही अधिकारी निवृत्तही झालेले आहेत. ...
उन्नाव बलात्कार प्रकरणाचा तपास करत असलेल्या सीबीआयने भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याने पीडित महिलेवर बलात्कार केला होता, असे सांगत त्याच्यावर करण्यात आलेला बलात्काराचा आरोप योग्य असल्याचे म्हटले आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ग्राम पंचायतीचा आॅडिट रिपोर्ट उत्तम दर्जाचा तयार करून देण्यासाठी दहा हजारांची लाच मागणाऱ्या दोन लेखाधिकाऱ्यांना सीबीआयच्या पथकाने आज वाशिमच्या एका हॉटेलमध्ये पकडले. महेंद्र जोगेश्वर शुक्ला (वरिष्ठ लेखाधिकारी नागपूर) आणि व ...