ज्या उद्देशाने अनेकांनी आपल्या देशात बलिदाने दिली, त्या उद्देशांशी आपण गद्दारी केल्याने ती सगळी बलिदाने व्यर्थ गेली असल्याचे मत महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी व्यक्त केले. ...
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येमागे विरेंद्र तावडेच मास्टरमाईंड असल्याची माहिती सीबीआयमधील सुत्रांनी दिली आहे. याप्रकरणी सीबीआयने शनिवारी औरंगाबाद येथून सचिन अंदुरे यास अटक केली ...
सचिनने दाभोलकरांवर गोळ्या झाडल्या होत्या अशी माहिती एटीएसने दिली आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपणार असून या प्रकरणाचा पुढील तपास सीबीआय करणार असल्याचे एटीएसने स्पष्ट केले. ...
कोळसा व्यवहारात मोठ्या प्रमाणात गैरव्यहार सुरू आहे. या प्रकरणाची माहिती पुढे येऊ नये, यासाठी अशोक अग्रवाल यांच्यावर दबाव आणण्यात आला. यातूनच त्यांनी आत्महत्या केली. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने गुरूवारी पोलीस ...
वर्धा जिल्ह्यामध्ये आचार्य विनोबा भावे यांनी भूदानाच्या माध्यमातून जमविलेली १९८० हेक्टर जमीन होती. त्यातील ११८ हेक्टर जमिनीचे अद्याप वाटप झालेले नाही. ...
बुलडाणा जिल्ह्यात महाराष्ट्र वनविकास महामंडळ म्हणजेच ‘एफडीसीएम’ने केलेल्या कामांमधील १३४ कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ‘सीबीआय’ चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात ‘एफडीसीएम’चे अधिकारी, सनदी लेखापाल व या ...