रेल्वे हॉटेल टेंडर प्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या पत्नी आणि बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या निवासस्थानावर सीबीआयने मंगळवारी छापा टाकला. ...
एकूण २९ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यात दिल्ली उच्च न्यायालयाने अदानी समूहाला झटका दिला आहे. एकूण २९ हजार कोटींच्या घोटाळ्यातील अदानी समूहाच्या ६ हजार कोटी रुपयांसंबंधीची चौकशी थांबविल्याबद्दल उच्च न्यायालयाने सीबीआयला फटकारले. ...
जमीन हडप केल्याच्या खटल्यातून आर्यन इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. चे संचालक विरेंद्र दत्तात्रय म्हैसकर, दत्तात्रय गाडगीळ, आर्यन इन्फ्रास्ट्रक्चर आणि आयआरबी कंपनीला वगळण्याचा आदेश दिला आहे. ...
नाशिक : औरंगाबादमधील एका कापड व्यापा-याकडे २०१०-११ मधील हिशेबाच्या मंजुरीसाठी दोन लाख रुपयांची लाच घेणारे औरंगाबाद येथील आयकर अधिकारी शशिकांत कोठावदे यांच्या इंदिरानगर येथील प्रशस्त बंगल्यावर केंद्रीय गुन्हे अन्वेषण ब्युरोने शुक्रवारी (दि़२३) छापा टा ...
१९९३ साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी फारुख यासीन मन्सूर अका उर्फ फारुख टकला तपासासाठी सहकार्य करत नसल्याचे सीबीआयने विशेष टाडा न्यायालयाला सोमवारी सांगितले. विशेष न्यायालयाने त्याच्या सीबीआय कोठडीत २८ मार्चपर्यंत वाढ केली. ...