लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कार

कार, मराठी बातम्या

Car, Latest Marathi News

हत्येनंतर ‘तिचा’ मृतदेह घेऊन भारतीय प्रियकर ४५ मिनिटं दुबईच्या रस्त्यावर कारने फिरला, अन्... - Marathi News | Woman rides car in Dubai with her Indian boyfriend dubai murder pnm | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हत्येनंतर ‘तिचा’ मृतदेह घेऊन भारतीय प्रियकर ४५ मिनिटं दुबईच्या रस्त्यावर कारने फिरला, अन्...

मागील ५ वर्षापासून प्रियकराचे प्रेयसीसोबत संबंध होते. अलीकडेच या प्रेयसीचे दुसऱ्याशी संबंध आहे समजताच या दोघांमध्ये भांडण झाले होते. ...

बीएस ६ मानकाचे इंधन पंपांवर झाले उपलब्ध; रस्त्यावर धूरमुक्त वाहने धावणार - Marathi News | Available at BS 6 standard fuel pumps; Smoke-free vehicles will run on the roads | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बीएस ६ मानकाचे इंधन पंपांवर झाले उपलब्ध; रस्त्यावर धूरमुक्त वाहने धावणार

प्रदूषणकारी सल्फर १० मिलिग्रॅमपर्यंत घटविले ...

बीएस 4 इंजिनचे वाहन घेताना 'ही' घ्या काळजी - Marathi News | Take care of 'this' while buying a BS4 engine vehicle rsg | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बीएस 4 इंजिनचे वाहन घेताना 'ही' घ्या काळजी

बीएस 4 वाहनांची नाेंदणी 31 मार्चनंतर हाेणार नसल्याने खबरदारी घेण्याचे आवाहन परिवहन अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे. ...

गंगापूर येथे कार आणि ट्रकच्या भीषण धडकेत एक ठार; दोघे जखमी - Marathi News | One killed in car, truck collision at Gangapur; two were injured | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गंगापूर येथे कार आणि ट्रकच्या भीषण धडकेत एक ठार; दोघे जखमी

कार चारी बाजूने चेपली गेल्याने त्यात प्रवासी अडकले ...

BS4 वाहनांवर मिळतेय बंपर सूट? अफवांमुळे शोरुमचे कर्मचारी हैराण - Marathi News | Rumors of low-cost rumors of BSFore vehicles | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :BS4 वाहनांवर मिळतेय बंपर सूट? अफवांमुळे शोरुमचे कर्मचारी हैराण

सर्व प्रकारच्या बी. एस. फोर वाहनांची नोंदणी ३१ मार्चपर्यंतच केली जाणार आहे. त्यामुळे अशी वाहने विक्रेते कमी किमतीत विकत असल्याच्या अफवांचे पीक उठले आहे. प्रत्यक्षात अशी वाहनांची उपलब्धता नगण्य असून तीही नियमित किमतीलाच विक्री केली जात आहेत. ...

ट्रकच्या धडकेने कारचालक ठार - Marathi News | The driver of the truck was killed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ट्रकच्या धडकेने कारचालक ठार

चांदवड : तालुक्यातील तांगडी फाट्याजवळ देवळ्याकडून चांदवडकडे येणारी अल्टो कार व मालट्रक यांची समोरासमोर धडक झाल्याने अल्टो कारचालक जागीच ठार झाला. ...

जप्त केलेल्या SUV मध्ये पोलिसांनी केली मौज मस्ती; कार मालकाने दणकाच दिला - Marathi News | Police enjoy fun in a seized SUV; The car owner registered complaint against them pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जप्त केलेल्या SUV मध्ये पोलिसांनी केली मौज मस्ती; कार मालकाने दणकाच दिला

तीन तासांपासून त्या कारमध्ये मौजमजा करणारे तीन तीन पोलीस अडकून राहिले. ...

धक्कादायक! चोरटयांनी महिलेसह कार पळवली अन् तिच्यावर झाडली गोळी  - Marathi News | Shocking! Thieves stolen a car with a woman and shot gun her pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! चोरटयांनी महिलेसह कार पळवली अन् तिच्यावर झाडली गोळी 

उलवेतला प्रकार : पुर्वनियोजीत कट असल्याचा संशय; कारसह पळवले महिलेला ...