लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय

Business, Latest Marathi News

जिल्ह्यातील ३०० राईस मिलची चाके थांबली, अर्थचक्र बिघडले ! - Marathi News | The wheels of 300 rice mills in the district have stopped, the economic cycle has deteriorated! | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जिल्ह्यातील ३०० राईस मिलची चाके थांबली, अर्थचक्र बिघडले !

५० हजार मजुरांचा रोजगार हिरावला : दोन महिन्यापासून निर्यातबंदी, जिल्ह्याचे वैभव हरवतेय ...

कौटुंबिक कलहाने बसला 1,500 कोटींचा फटका - Marathi News | 1,500 crore hit by family feud | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कौटुंबिक कलहाने बसला 1,500 कोटींचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्क : मुंबई : वस्त्रोद्याेगापासून रिअल इस्टेटपर्यंत विविध क्षेत्रात दबदबा असलेली कंपनी रेमंडला कौटुंबिक कलहामुळे १३ नोव्हेंबरपासून ... ...

बिझनेसमध्येही हिट! १००० कोटींपेक्षा अधिक आहे Virat Kohli ची नेटवर्थ, वाचा कुठे आहे गुंतवणूक - Marathi News | hit in business too Virat kohli net worth is more than 1000 crores read where are the investments digit insurance food business details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बिझनेसमध्येही हिट! १००० कोटींपेक्षा अधिक आहे विराटची नेटवर्थ, वाचा कुठे आहे गुंतवणूक

टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज विराट कोहली जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंमध्ये गणला जातो. ...

Success Story : २२ व्या वर्षी सुरू केला व्यवसाय, ४ वर्षांत ‘अशी’ उभी केली ६०० कोटींची कंपनी - Marathi News | Success Story of Ekkaa Electronics sagar gupta Started business at the age of 22 built a company worth 600 crores in 4 years tv manufacturing | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :२२ व्या वर्षी सुरू केला व्यवसाय, ४ वर्षांत ‘अशी’ उभी केली ६०० कोटींची कंपनी

शिक्षण पूर्ण केल्यानंतर जिकडे तरुण जॉब शोधतात तिकडे सागर गुप्ता यांनी आपला व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. ...

डिअर सांता, कॅन आय पे लॅटर धिस ईअर? नंतर पैसे देण्याचा वादा करून अमेरिकेच्या हॉलिडे-सीझनमध्ये होणारी ऑनलाइन खरेदी - Marathi News | Dear Santa, Can I Pay Later This Year? Online shopping during the US holiday-season with the promise of paying later | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डिअर सांता, कॅन आय पे लॅटर धिस ईअर? नंतर पैसे देण्याचा वादा करून अमेरिकेच्या हॉलिडे-सीझनमध्ये होणारी ऑनलाइन खरेदी

Business: थँक्सगिव्हिंग ते ख्रिसमस या दोन महत्त्वाच्या सणांच्या मधल्या काळात अमेरिकेत होणारी प्रचंड खरेदी हा जगभर चर्चेचा विषय असतो. अक्षरश: अब्जावधी डॉलर्सची उलाढाल या काळात होते. ...

राफेलच्या वेगाने वाढला 'हा' डिफेंस स्‍टॉक, सहा महिन्यांत चौपट झाली गुंतवणूक - Marathi News | Multibagger Stock: Rafale's speed of this defence stock, investment quadrupled in six months | Latest business News at Lokmat.com

व्यापार :राफेलच्या वेगाने वाढला 'हा' डिफेंस स्‍टॉक, सहा महिन्यांत चौपट झाली गुंतवणूक

Multibagger Stock: कंपनीने बोनस इश्यूद्वारे शेअरधारकांना प्रत्येकी 2 रुपयांचे 16,21,79,720 इक्विटी शेअर्स जारी केले आहेत. ...

प्रदूषण राेखण्यासाठी उपाययाेजना न करणाऱ्या १२४ बिल्डरांना बजावल्या नोटीस - Marathi News | Notices issued to 124 builders for not taking measures to control pollution | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रदूषण राेखण्यासाठी उपाययाेजना न करणाऱ्या १२४ बिल्डरांना बजावल्या नोटीस

शहरातील हवा प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिले आहेत ...

12,000 कोटींची संपत्ती; पण, स्वतःच्या मुलाला 200 रुपये रोजाने काम करायला लावले... - Marathi News | business-success-story-surat-richest-man-savji-dhanji-dholakia-son-worked-at-bakery | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :12,000 कोटींची संपत्ती; पण, स्वतःच्या मुलाला 200 रुपये रोजाने काम करायला लावले...

आपल्या कर्मचाऱ्यांना फ्लॅट-गाड्या-दागिने दिले दिल्या अन् मुलाने बेकरीमध्ये दुसऱ्याच्या हाताखाली काम केले. ...