लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय, मराठी बातम्या

Business, Latest Marathi News

गॅस कनेक्शनसोबत मिळतो 50 लाखांचा विमा, जाणून घ्या डिटेल्स - Marathi News | insurance of 50 lakhs and this right available with gas connection | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गॅस कनेक्शनसोबत मिळतो 50 लाखांचा विमा, जाणून घ्या डिटेल्स

LPG Gas Connection : गॅस डीलरने ग्राहकांच्या गॅस कनेक्शनशी संबंधित अधिकारांबद्दल सांगितले पाहिजे. परंतु बहुतांश घटनांमध्ये ग्राहकांना गॅस कनेक्शन देताना डीलर्स याबाबत माहिती देत ​​नसल्याचे दिसून येते. ...

गहू, तांदळाची किंमत सहा महिन्यांत दुप्पट; जेवण महागले, पांढरे सोने शेतकऱ्यांना श्रीमंत करणार - Marathi News | Wheat, rice prices double in six months; Food expensive, white gold will make farmers rich | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गहू, तांदळाची किंमत सहा महिन्यांत दुप्पट; जेवण महागले, पांढरे सोने शेतकऱ्यांना श्रीमंत करणार

गहू आणि तांदळाच्या किमतीत झालेली वाढ महागाईस कारणीभूत ठरत आहे, तर इतर अन्नधान्याची महागाई कमी झाली आहे. ...

Zepto Success Story: केवळ २० व्या वर्षी १ हजार कोटींचे मालक, वाचा Zepto च्या संस्थापकांचा इथवरचा प्रवास - Marathi News | zepto success story adit palicha kaivalya vohra networth reach 1000 crore each at age of just 20 know the story of zepto online grocery store | Latest business News at Lokmat.com

व्यापार :केवळ २० व्या वर्षी १ हजार कोटींचे मालक, वाचा Zepto च्या संस्थापकांचा इथवरचा प्रवास

Zepto Success Story: अनेकदा २० व्या वर्षी मुलं कॉलेज, करिअर, रिलेशनशीप अशा गोष्टी करताना दिसतील. पण झेप्टोचे संस्थापक आदित आणि कैवल्य यांना काही दुसरीच गोष्ट खुणावत होती. ...

२०३० पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : गौतम अदानी - Marathi News | by 2030 india will be world s 3rd largest economy ोdani group chief gautam adani | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२०३० पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : गौतम अदानी

कोविड महासाथीच्या वेदना, रशिया-युक्रेनमधील युद्ध, हवामान बदलाचे आव्हान आणि महागाईत झालेली अभूतपूर्व वाढ यामुळे जागतिक नेतृत्वासमोर संकट निर्माण झाले असल्याचे वक्तव्य अदानी यांनी केले. ...

Bank Strike : सर्वसामान्यांना दिलासा, बँकांचा संप मागे, कर्मचारी संघटनेचा निर्णय - Marathi News | Nation-wide bank strike on 19 Nov called off by AIBEA  | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सर्वसामान्यांना दिलासा, बँकांचा संप मागे, कर्मचारी संघटनेचा निर्णय

Bank Strike : यापूर्वी बँक कर्मचारी संघटनेने खासगीकरण आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेशी संबंधित अनेक मागण्यांसाठी संप करण्याची घोषणा केली होती. ...

स्टीलच्या दरातील तेजी हळूहळू उतरली, मागणीअभावी दर पुन्हा गडगडले - Marathi News | The steel prices tumbled again due to lack of demand | Latest jalana News at Lokmat.com

जालना :स्टीलच्या दरातील तेजी हळूहळू उतरली, मागणीअभावी दर पुन्हा गडगडले

विजेची सबसिडी लांबणीवर : कर वगळता ४८ हजारांवर आले भाव ...

Sandhya Devanathan: संध्या देवनाथन मेटा इंडियाच्या नवीन प्रमुख - Marathi News | Sandhya Devanathan new head of Meta India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संध्या देवनाथन मेटा इंडियाच्या नवीन प्रमुख, अशी आहे त्यांची आतापर्यंतची कारकीर्द

Meta India: फेसबुकची मूळ कंपनी मेटाने भारतातील मेटा प्रमुख म्हणून Sandhya Devanathan यांच्याकडे जबाबदारी सोपवली आहे. अजित मोहन यांच्या राजीनाम्यानंतर संध्या देवनाथन यांची मेटा इंडियाचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ...

एथर एनर्जीची ऑरिकमध्ये गुंतवणुकीची तयारी;तर ड्रोन कंपनी येण्यासाठी उद्योग वर्तुळातून प्रयत्न  - Marathi News | Ather Energy's Preparation to Invest in Auric; Efforts from industry circles to come up with a drone company | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एथर एनर्जीची ऑरिकमध्ये गुंतवणुकीची तयारी;तर ड्रोन कंपनी येण्यासाठी उद्योग वर्तुळातून प्रयत्न 

शासनाकडून लवकरच घोषणा होण्याची शक्यता ...