सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री Nida Khan : ब्रेनवॉशसाठी १७१ लिंक्स, धर्माकडे आकर्षित करण्यासाठी...; निदा खानच्या फोनमधून उलगडणार मोठं रहस्य सोलापूर : सोलापुरातील पाणीपुरवठ्यावरून ठाकरे सेना आक्रमक; महापालिकेत फोडल्या मातीच्या घागरी "भ्रष्टाचार करू नका, निवडणुका झाल्याने पंतप्रधानांचं आवाहन म्हणजे..."; रोहित पवारांचा निशाणा Chandranath Rath : मोठी कारवाई! सुवेंदू अधिकारींचे PA चंद्रनाथ यांच्या हत्येप्रकरणी हिस्ट्रीशीटरसह ३ जणांना अटक हंटाव्हायरसच्या विळख्यात सापडलेले जहाज अखेर स्पेनमध्ये पोहोचले, युद्धपातळीवर मोहीम
व्यवसाय, मराठी बातम्या FOLLOW Business, Latest Marathi News
सध्या बँकेच्या बचत योजना फारशा आकर्षक राहिलेल्या नाहीत. दरम्यान, मोठं सेव्हिंग असणं ही काळाची गरजही बनत चालली आहे. ...
HP India: मंदावलेली विक्री आणि आर्थिक विवंचनेमुळे खर्च कमी करण्यासाठी कंपनीने कर्मचारी कपातीचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. ...
बहुतांश स्टील उद्योग बंद झाल्यामुळे मध्य प्रदेश, छत्तीसगड, गोवा, गुजरात तसेच ओडिशा आणि झारखंड या राज्यांनी महाराष्ट्राची स्टील बाजारपेठ काबीज केली आहे. याकडे शिंदे-फडणवीस सरकारने लक्ष द्यावे, अशी उद्योजकांची मागणी आहे. ...
Nagpur News देशात सर्वाधिक विजेचे दर महाराष्ट्रात असल्याचा फटका राज्यातील स्टील उद्योगांना बसला आहे. जास्त वीज दरामुळे महाराष्ट्रातील ३६ स्टील उद्योग बंद झाले असून दहा उद्योग स्थलांतरित झाले आहेत. ...
पाहा किती आहे यांची महिन्याची नक्की कमाई. ...
प्राप्तिकराच्या रचनेत बदल करून करमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढविण्याची प्रमुख मागणी करण्यात आली आहे. तसे झाल्यास सुमारे ६ कोटी नागरिकांना दिलासा मिळू शकतो. ...
Rasna founder Areez Pirojshaw Khambatta : त्यांनी आपला ब्रँड ६० देशांमध्ये पोहोचवला होता. ...
सरकारनं नव्या लेबर कोडमध्ये ग्रॅच्युटीच्या नियमांमध्ये बदल करण्याचे संकेत दिले आहेत. पण याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. ...