लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय, मराठी बातम्या

Business, Latest Marathi News

Infosys Employee Bonus : इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कंपनीनं केली ८५ टक्के बोनस देण्याची घोषणा - Marathi News | Good news for Infosys employees The company announced 85 percent bonus more than competitor | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कंपनीनं केली ८५ टक्के बोनस देण्याची घोषणा

Infosys Employee Bonus : आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिसनं (Infosys) सप्टेंबरमध्ये संपलेल्या दुसऱ्या तिमाहीसाठी कर्मचाऱ्यांना परफॉर्मन्स बोनस जाहीर केला आहे. ...

ट्रम्पसाठी निवडणुकीत ८४२ कोटी खर्च; निकालानंतर २० दिवासात मस्क यांचा नफा वाचून भोवळ येईल - Marathi News | elon musk spent 842 crores in us elections earned 5 lakh crores in 20 days | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रम्पसाठी निवडणुकीत ८४२ कोटी खर्च; निकालानंतर २० दिवासात मस्क यांचा नफा वाचून भोवळ येईल

Elon Musk : ट्रम्प आणि इलॉन मस्क यांच्यातील घनिष्ठ संबंधांमुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला आहे. मस्क यांनी ट्रम्प यांच्यासाठी प्रचारात चांगला पैसा खर्च केला होता. ...

HDFC Life Insurance Data Leak : 'या' दिग्गज लाइफ इन्शुरन्स कंपनीचा डेटा लीक; तुम्ही तर नाही आहात ना पॉलिसी होल्डर? - Marathi News | HDFC Life Insurance Data Leak giant life insurance company Are you not a policy holder company taken action | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' दिग्गज लाइफ इन्शुरन्स कंपनीचा डेटा लीक; तुम्ही तर नाही आहात ना पॉलिसी होल्डर?

HDFC Life Insurance Data Leak : एका अज्ञात स्त्रोतानं आपल्या ग्राहकांचे 'काही डेटा फिल्ड' चुकीच्या हेतूने शेअर केले आहेत, असं कंपनीकडून सांगण्यात आलंय. जर तुम्ही या कंपनीचे पॉलिसी होल्डर असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची ठरणार आहे. ...

बकिंगहॅम पॅलेसपेक्षाही मोठा महाल; जगातील सर्वात मोठं खासगी निवासस्थान, कोण आहेत राधिकाराजे गायकवाड? - Marathi News | A palace bigger than Buckingham Palace World s Largest Private Residence Who is Radhikaraje Gaikwad baroda royal family | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बकिंगहॅम पॅलेसपेक्षाही मोठा महाल; जगातील सर्वात मोठं खासगी निवासस्थान, कोण आहेत राधिकाराजे गायकवाड?

जगातील सर्वात मोठं खाजगी निवासस्थान लक्ष्मी विलास पॅलेस ओळखला जातो. लक्ष्मी विलास पॅलेस बकिंगहॅम पॅलेसपेक्षा चौपट मोठा आहे. राधिकाराजे गायकवाड या याच पॅलेसमध्ये राहतात. ...

Essar समूहाचे सह-संस्थापक शशी रुईया यांचं निधन; ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास - Marathi News | essar group co founder Shashi Ruia architect of Essar Group s global expansion passes away at 80 pm modi condolence | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Essar समूहाचे सह-संस्थापक शशी रुईया यांचं निधन; ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Essar Group Shashi Ruia : एस्सार समूहाचे सहसंस्थापक शशी रुईया यांचं २५ नोव्हेंबर २०२४ रोजी निधन झालं. ते ८० वर्षांचे होते. ...

अमेरिका चीनला देणार मोठा झटका; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'सांगूनही ऐकलं नाही आता..' - Marathi News | donald trump promises to impose additional 10 percent tariffs on china 25 percent on canada and mexico | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिका चीनला देणार मोठा झटका; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'सांगूनही ऐकलं नाही आता..'

Donald Trump : गेल्या काही वर्षात अमेरिकेत मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांचे सेवन केल्याने हजारो मृत्यू झाले आहेत. ट्रम्प सरकार आल्यानंतर पहिल्यांदा याविरोधात पाऊल उचलणार आहे. ...

अदानींच्या अडचणी वाढणार; केनिया, बांग्लादेश अन् आश्रीलंकेतील प्रकल्पांवर टांगती तलवार - Marathi News | Adani US Bribery Case Adani's problems will increase; question mark over projects in Kenya, Bangladesh and Sri Lanka | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानींच्या अडचणी वाढणार; केनिया, बांग्लादेश अन् आश्रीलंकेतील प्रकल्पांवर टांगती तलवार

Adani US Bribery Case: भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेने केलेल्या आरोपानंतर इतर देशातील प्रकल्पांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ...

तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण... - Marathi News | Telangana rejects ₹100 crore donation from Adani Group for Young India Skills University | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...

एका कंपनीला कंत्राट मिळवून देण्यासाठी लाच दिल्याचा आरोप गौतम अदानी यांच्यावर करण्यात आला आहे. ...