लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय, मराठी बातम्या

Business, Latest Marathi News

स्टारबक्समध्ये आता रिकामटेकडे बसता येणार नाही; कंपनीने बदलला जुना नियम - Marathi News | starbucks now you will have to pay even-if-you-dont-drink-coffee | Latest business News at Lokmat.com

व्यापार :स्टारबक्समध्ये आता रिकामटेकडे बसता येणार नाही; कंपनीने बदलला जुना नियम

Starbucks New Rule : तुम्ही जर स्टारबक्सचे नियमित ग्राहक असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. कंपनी आपल्या जुन्या नियमात बदल केला आहे. ...

उद्योगांसाठी एक खिडकी योजना; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती - Marathi News | Information from District Collector Jitendra Dudi on One Window Scheme for Industries | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उद्योगांसाठी एक खिडकी योजना; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती

कायदा सुव्यवस्था चांगली असेल, तर उद्योजकांना विश्वास वाटतो. अधिकाधिक उद्योजक जिल्ह्यात यायला हवेत ...

रुपयावर संक्रांत! देशाच्या अर्थकारणावर परिणाम होणार - Marathi News | Rupee falls below 86 against dollar! Will affect the country's economy | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :रुपयावर संक्रांत! देशाच्या अर्थकारणावर परिणाम होणार

‘रुपयाचे अवमूल्यन’ यावर नेहमी चर्चा होत असते. मात्र, सध्याचे चित्र अपवादात्मक आहे. अर्थकारणावर दूरगामी परिणाम करणारे आहे. ...

न वापरलेले व्हिडीओ विकूनही मोठी कमाई, अल्गोरिदमच्या ट्रेनिंगसाठी ‘एआय’ कंपन्यांकडून खरेदी - Marathi News | Huge revenue from selling unused videos, purchases from AI companies for training algorithms | Latest business News at Lokmat.com

व्यापार :न वापरलेले व्हिडीओ विकूनही मोठी कमाई, अल्गोरिदमच्या ट्रेनिंगसाठी ‘एआय’ कंपन्यांकडून खरेदी

गुणवत्ता आणि फॉरमॅट चांगला असलेल्या व्हिडीओंना अधिक किंमत मिळत आहे. यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि टिकटॉक यांसाठी चित्रित करण्यात आलेल्या साधारण व्हिडीओजसाठी प्रति मिनिट १५० रुपये दिले जात आहेत. ...

पर्सनल लोन घेण्यासाठी पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी जाणून घ्या अटी... - Marathi News | Personal Loan Eligibility: What should be the salary to get a personal loan? Know the conditions before applying | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पर्सनल लोन घेण्यासाठी पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी जाणून घ्या अटी...

Personal Loan Elegibility: पर्सनल लोन तुमच्या वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी फायदेशीर ठरते. ...

कार्डच्या रकमेची चुकवणी केली, तरी क्रेडिट स्कोअर निगेटिव्ह का? - Marathi News | Why is my credit score negative even though I defaulted on my card? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कार्डच्या रकमेची चुकवणी केली, तरी क्रेडिट स्कोअर निगेटिव्ह का?

एक कार्ड बंद करून लगेच दुसरे घेतले, तर तुम्ही क्रेडिट व्यवहारात सातत्य न ठेवल्याने स्कोअर कमी होत असतो. ...

एआयमुळे पुढील ५ वर्षांत २ लाख नोकऱ्यांवर गदा, ३% कपातीचा ब्लुमबर्ग इंटेलिजन्सचा इशारा - Marathi News | Bloomberg Intelligence warns of 2 lakh jobs lost, 3% cut in next 5 years due to AI | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एआयमुळे पुढील ५ वर्षांत २ लाख नोकऱ्यांवर गदा, ३% कपातीचा ब्लुमबर्ग इंटेलिजन्सचा इशारा

बीआयचे वरिष्ठ संशोधक तथा अहवालाचे लेख तोमाज नोएटजेल यांनी सांगितले की, बँक ऑफिस, मिडल ऑफिस आणि ऑपरेशन्स यांसारख्या विभागातील नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम होईल.  ...

९० तासांच्या कामाच्या मुद्द्यावर कंपनीची सारवासारव! वादग्रस्त विधान करुनही चेअरमनची पाठराखण - Marathi News | L&T chairman controversial 90 hour work week remarks hr head breaks silence on issue | Latest business News at Lokmat.com

व्यापार :९० तासांच्या कामाच्या मुद्द्यावर कंपनीची सारवासारव! वादग्रस्त विधान करुनही चेअरमनची पाठराखण

L&T chairman : L&T चे चेअरमन आणि MD SN सुब्रमण्यम यांच्या ९० तास काम करण्याच्या विधानावर कंपनीने स्पष्टीकरण दिलं आहे. ...