लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बॉलिवूड

बॉलिवूड, फोटो

Bollywood, Latest Marathi News

सोनाक्षी सिन्हानं गुपचूप उरकला साखरपुडा? जाणून घ्या खरं की खोटं? समोर आलं ‘सीक्रेट’ - Marathi News | BOLLYWOOD truth behind sonakshi sinha engagement rumour viral photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सोनाक्षी सिन्हानं गुपचूप उरकला साखरपुडा? जाणून घ्या खरं की खोटं? समोर आलं ‘सीक्रेट’

Sonakshi Sinha : सोना खरंच एन्गेज्ड झाली का? हे कळायला मात्र मार्ग नव्हता. पण आता खुलासा झालाये. ...

देश-विदेशात स्टुडिओ, आलिशान बंगला; A.R. Rahman कडे आहेत या ५ महागड्या वस्तू.... - Marathi News | Most expensive things owned by musician AR Rahman | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :देश-विदेशात स्टुडिओ, आलिशान बंगला; A.R. Rahman कडे आहेत या ५ महागड्या वस्तू....

A.R.Rahman : ए.आर.रहमान गाणे लिहितात, ते गातात आणि त्यांच्यासाठी संगीत तयार करतात. गाणी प्रोड्यूसही करतात. त्यांना फॅन्स प्रेमाने 'इसाई पुयाल' आणि 'मोजार्ट ऑफ मद्रास' म्हणतात. ...

मलायकामुळे अर्जुनलाही लागलं फिटनेसचं वेड; अभिनेत्याचं बॉडी ट्रांसफॉर्मेशन पाहून व्हाल अवाक् - Marathi News | bollywood arjun kapoor shares a glimpse of his 15 month fitness journey | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मलायकामुळे अर्जुनलाही लागलं फिटनेसचं वेड; अभिनेत्याचं बॉडी ट्रांसफॉर्मेशन पाहून व्हाल अवाक्

Arjun kapoor:काही युजरने त्याच्या या फिटनेसचं श्रेय मलायकाला दिलं आहे. तिच्या येण्यामुळेच तो फिटनेसकडे सजगतेने पाहु लागला, असं काही जणांनी म्हटलं आहे. ...

Mahesh Babu ला का अफॉर्ड करू शकत नाही बॉलिवूड? किती घेतो एका सिनेमासाठी तो मानधन? - Marathi News | Mahesh Babu : How much is Mahesh Babu's salary fees, net worth, car collection and assets | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Mahesh Babu ला का अफॉर्ड करू शकत नाही बॉलिवूड? किती घेतो एका सिनेमासाठी तो मानधन?

Mahesh Babu : साऊथचा हा सुपरस्टार किती मानधन घेतो जे बॉलिवूड त्याला देऊ शकत नाही. तो एका सिनेमासाठी किती मानधन घेतो? त्याची एकूण संपत्ती किती आहे? चला जाणून घेऊ.... ...

आमिर ते शाहरुख! हॅण्डसम दिसणाऱ्या 'या' अभिनेत्यांनी केलीये शरीरावर शस्त्रक्रिया - Marathi News | bollywood male actors also have plastic surgery botox hair transplant and more | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आमिर ते शाहरुख! हॅण्डसम दिसणाऱ्या 'या' अभिनेत्यांनी केलीये शरीरावर शस्त्रक्रिया

Bollywood male actors: अभिनेता अक्षय कुमारनेही सर्जरी करुन त्यांचं सौंदर्य अबादित ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. ...

Mother's Day 2022 : बॉलिवूडच्या ‘या’ सुपर मॉम्सला तुम्ही कराल सलाम, एकटीच्या बळावर केला मुलांचा सांभाळ - Marathi News | Mother's Day 2022 special bollywood single moms | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडच्या ‘या’ सुपर मॉम्सला तुम्ही कराल सलाम, एकटीच्या बळावर केला मुलांचा सांभाळ

Mother's Day 2022 : एकटीच्या बळावर आई आणि करिअर अशी दुहेरी भूमिका लिलया पार पाडणा-या या बॉलिवूडच्या या सिंगल मदर्स ख-या अर्थात ‘सुपर मॉम्स’ म्हणायला हव्यात. आज अशाच काही सुपर मॉम्सविषयी माहिती सांगणार आहोत. ...

शत्रूघ्न सिन्हापेक्षा कैकपटीने डॅशिंग आहे त्यांचा लेक; पाहा सोनाक्षीच्या सख्ख्या भावाला - Marathi News | shatrughan sinha son luv is more handsome then father see the latest photo | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :शत्रूघ्न सिन्हापेक्षा कैकपटीने डॅशिंग आहे त्यांचा लेक; पाहा सोनाक्षीच्या सख्ख्या भावाला

Shatrughan sinha: लवच्या प्रत्येक फोटोवर नेटकरी तुफान कमेंट करत असून यात फिमेल चाहत्यांची संख्या जास्त असल्याचं पाहायला मिळतं. ...

वयाच्या ४१ व्या वर्षी रिया सेनने केलं बोल्ड फोटोशूट; अल्पावधीत फोटो झाले व्हायरल - Marathi News | riya sen look sizzling at the age of 41 pics on instagram goes viral on internet | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :वयाच्या ४१ व्या वर्षी रिया सेनने केलं बोल्ड फोटोशूट; अल्पावधीत फोटो झाले व्हायरल

Riya sen: रियाचा कलाविश्वातील वावर जरी कमी झाला असला तरीदेखील ती सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. ...