अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार? पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही भीषण स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या भारतीय ७ खलाशांची केली मदत पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्... जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार ! दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत... सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED चे 'लुकआउट' नोटीस कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा... ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...? 'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
Blood bank, Latest Marathi News
रक्तदान हे श्रेष्ठदान असल्याचं म्हटलं जातं. कारण रक्तदानामुळे एखाद्याचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे रक्तदाता व्यक्ती अनेक प्रकरणांमध्ये देवमाणूस ठरतो. ...
मागील संशोधनांमध्ये ९९.९% पेक्षा जास्त लोकांमध्ये AnWj अँटीजेन आहे, असे आढळले होते. परंतू १९७२ च्या रुग्णाच्या रक्तात ते नव्हते. ...
थॅलेसिमिया, हिमोफिलिया, सिकलसेल आणि रक्ताशी निगडित इतर आजारांचे रुग्ण आणि त्यांच्या नातलगांची रक्त मिळवण्यासाठीची धावपळ मात्र कमी होणार आहे... ...
Blood Donation Benefits: तुमच्या अवती भोवती, मित्रांपैकी किंवा नातेवाईकांपैकी अनेकजण नियमितपणे रक्तदान करत असतील. आणि त्यामुळे रक्तदान करून काय होतंय, असा प्रश्न तुम्हालाही पडत असेलच... मग समजून घ्या रक्तदान करण्याचे फायदे. ...
दरवर्षी उन्हाळ्यात रक्ताची टंचाई निर्माण होत असल्याने रुग्णालये रुग्णांच्या नातेवाइकांच्या मागे रक्त मिळविण्यासाठी तगादा लावतात. कारण, उन्हाळ्यात रक्तदानाचे प्रमाण घटते. ...
भारतामध्ये पुरुष तीन महिन्यांतून एकदा, तर महिला या चार महिन्यांतून एकदा रक्तदान करू शकतात. ...
Mother Want's To Do Blood Transfusion By Using Son's Blood : तारूण्याच्या लालसेपोटी मुलाच्या रक्ताचा वापर करून तरूण दिसण्याचा निर्णय घेणारी आई होत आहे सोशल मिडियावर प्रचंड ट्रोल. ...
एका रुग्णालयात मोठा निष्काळजीपणा पाहायला मिळाला आहे. ...