लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रक्तपेढी

रक्तपेढी

Blood bank, Latest Marathi News

डेंग्यूच्या डासांनी शोषला कोल्हापूर जिल्ह्याचा रक्तसाठा; रुग्णांची हेळसांड - Marathi News | Blood shortage in blood banks in Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :डेंग्यूच्या डासांनी शोषला कोल्हापूर जिल्ह्याचा रक्तसाठा; रुग्णांची हेळसांड

डेंग्यूच्या साथीने प्लेटलेटसच्या मागणीत वाढ : ताप, सर्दी, खोकल्याचे रुग्ण संख्येत वाढ ...

चंद्रपूर शासकीय रुग्णालयातील रक्तपेढ्यांमध्ये दोन दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा - Marathi News | The blood banks at Chandrapur Government Hospital only have enough blood for two days. | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर शासकीय रुग्णालयातील रक्तपेढ्यांमध्ये दोन दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ब्लड बँकेतील स्थिती : स्वयंस्फूर्तीने रक्तदान करण्याचे आवाहन ...

'बॉम्बे ब्लड ग्रूप' म्हणजे काय? आणि तो १०,००० मुंबईकरांमागे फक्त एका व्यक्तीमध्येच का आढळतो? जाणून घ्या... - Marathi News | What Is The Bombay Blood Group And Why Is It Found Only In 1 Out Of 10000 Mumbaikars | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'बॉम्बे ब्लड ग्रूप' म्हणजे काय? आणि तो १०,००० मुंबईकरांमागे फक्त एका व्यक्तीमध्येच का आढळतो? वाचा...

रक्तदान हे श्रेष्ठदान असल्याचं म्हटलं जातं. कारण रक्तदानामुळे एखाद्याचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे रक्तदाता व्यक्ती अनेक प्रकरणांमध्ये देवमाणूस ठरतो. ...

नवा रक्तगट सापडला! १९७२ मध्ये एका महिलेच्या रक्तात कमतरता होती, गेल्या २० वर्षांपासून शोधत होते... - Marathi News | New blood group type discovered! In 1972, a woman had a blood deficiency, and had been searching for it for the past 20 years... | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :नवा रक्तगट सापडला! १९७२ मध्ये एका महिलेच्या रक्तात कमतरता होती, गेल्या २० वर्षांपासून शोधत होते...

मागील  संशोधनांमध्ये ९९.९% पेक्षा जास्त लोकांमध्ये AnWj अँटीजेन आहे, असे आढळले होते. परंतू १९७२ च्या रुग्णाच्या रक्तात ते नव्हते. ...

एका क्लिकवर मिळणार रक्तसाठ्याची माहिती, ‘ई-रक्तकोष’ पोर्टलमुळे रुग्णांच्या नातेवाइकांची थांबणार धावपळ  - Marathi News | Blood bank information will be available with one click, 'e-Blood Bank' portal will stop the rush of patients' relatives | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एका क्लिकवर मिळणार रक्तसाठ्याची माहिती, ‘ई-रक्तकोष’ पोर्टलमुळे रुग्णांच्या नातेवाइकांची थांबणार धावपळ 

थॅलेसिमिया, हिमोफिलिया, सिकलसेल आणि रक्ताशी निगडित इतर आजारांचे रुग्ण आणि त्यांच्या नातलगांची रक्त मिळवण्यासाठीची धावपळ मात्र कमी होणार आहे... ...

रक्तदान करून दुसऱ्यांचा जीव वाचवा अन् ब्लड कॅन्सरही टाळा; जाणून घ्या किती आहेत फायदे? - Marathi News | blood donation benefits for health blood donation benefits in marathi | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :रक्तदान करून दुसऱ्यांचा जीव वाचवा अन् ब्लड कॅन्सरही टाळा; जाणून घ्या किती आहेत फायदे?

Blood Donation Benefits: तुमच्या अवती भोवती, मित्रांपैकी किंवा नातेवाईकांपैकी अनेकजण नियमितपणे रक्तदान करत असतील. आणि त्यामुळे रक्तदान करून काय होतंय, असा प्रश्न तुम्हालाही पडत असेलच... मग समजून घ्या रक्तदान करण्याचे फायदे. ...

विक्रमी रक्तदान, तरी उन्हाळ्यात टंचाई; एकाच वेळी रक्तदान शिबिरे घेण्यापेक्षा टप्प्याटप्प्याने आयोजित करा, डॉक्टरांचा सल्ला - Marathi News | Record blood donation, but shortage in summer; Instead of holding blood donation camps all at once, organize them in phases, advises doctors | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विक्रमी रक्तदान, तरी उन्हाळ्यात टंचाई; एकाच वेळी रक्तदान शिबिरे घेण्यापेक्षा टप्प्याटप्प्याने आयोजित करा, डॉक्टरांचा सल्ला

दरवर्षी उन्हाळ्यात रक्ताची टंचाई निर्माण होत असल्याने रुग्णालये रुग्णांच्या नातेवाइकांच्या मागे रक्त मिळविण्यासाठी तगादा लावतात. कारण, उन्हाळ्यात रक्तदानाचे प्रमाण घटते. ...

महिला रक्तदात्यांची संख्या कमी; काय आहे कारण? - Marathi News | The number of female blood donors is low; what is the reason? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महिला रक्तदात्यांची संख्या कमी; काय आहे कारण?

भारतामध्ये पुरुष तीन महिन्यांतून एकदा, तर महिला या चार महिन्यांतून एकदा रक्तदान करू शकतात. ...