रक्तदान हे श्रेष्ठदान असल्याचं म्हटलं जातं. कारण रक्तदानामुळे एखाद्याचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे रक्तदाता व्यक्ती अनेक प्रकरणांमध्ये देवमाणूस ठरतो. ...
दरवर्षी उन्हाळ्यात रक्ताची टंचाई निर्माण होत असल्याने रुग्णालये रुग्णांच्या नातेवाइकांच्या मागे रक्त मिळविण्यासाठी तगादा लावतात. कारण, उन्हाळ्यात रक्तदानाचे प्रमाण घटते. ...