लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
फुकटची गाजरे आणि बिहारच्या मागासलेपणाची गोष्ट - Marathi News | backwardness in Bihar is due to the rulers who seek votes by making empty promises | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :फुकटची गाजरे आणि बिहारच्या मागासलेपणाची गोष्ट

आजही फुकटची गाजरे दाखवून मते मागणाऱ्या राज्यकर्त्यांमुळेच बिहारच्या पाचवीला मागासलेपण पूजलेले आहे, हे नक्की ! ...

Sangli: संजयकाकांचा भाजपवर डाव, पालकमंत्र्यांचा बालेकिल्ल्यात पट; आगामी निवडणुका रंगतदार होणार  - Marathi News | Former MP Sanjay Patil launched a protest against the BJP in the backdrop of the upcoming elections | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: संजयकाकांचा भाजपवर डाव, पालकमंत्र्यांचा बालेकिल्ल्यात पट; आगामी निवडणुका रंगतदार होणार 

भाजपला खिंडीत गाठण्याची खेळी ...

Sangli: भाषणात बोललेले किती खरे, हे तुम्हीच ठरवा; सुरेश खाडे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर उभे केले प्रश्नचिन्ह  - Marathi News | MLA Suresh Khade raises question marks over Guardian Minister Chandrakant Patil's candidacy for the upcoming elections | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: भाषणात बोललेले किती खरे, हे तुम्हीच ठरवा; सुरेश खाडे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर उभे केले प्रश्नचिन्ह 

अद्याप जागावाटप ठरलं नाही : एकनिष्ठ कार्यकर्त्यांना न्याय देणार  ...

भाजपने मराठवाडा पदवीधरलाही उमेदवार आयात केला का? प्रवेश सोहळ्यानंतर पक्षात नाराजी - Marathi News | Did BJP import Marathwada graduates as candidates from teachers' constituency? Discontent in the party | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भाजपने मराठवाडा पदवीधरलाही उमेदवार आयात केला का? प्रवेश सोहळ्यानंतर पक्षात नाराजी

बाहेरचा सावजी मसाला, पक्षात नाराजीची फोडणी; प्रवेशांवरून पक्षात दोन गट पडणार असून काहीजण खासगीत नाराजीचा सुर आळवित आहेत. ...

राजस्थानात आजपासून धर्मांतरविरोधी कायदा लागू; बुलडोझर कारवाईसह अनेक कठोर तरतुदी - Marathi News | Rajasthan Anti Conversion Law effect in Rajasthan from today; Many strict provisions including bulldozer action | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानात आजपासून धर्मांतरविरोधी कायदा लागू; बुलडोझर कारवाईसह अनेक कठोर तरतुदी

Rajasthan Anti Conversion Law: धर्म बदलण्यासाठी आता सरकारची परवानगी बंधनकारक, मात्र 'घरवापसी'ला सूट! ...

Sangli Politics: गाडगीळ यांचा लेटरबॉम्ब, खाडेंचा सुरात सूर; पालकमंत्र्यांविरुद्ध कलह उफाळला - Marathi News | There will be a struggle between loyalists and Ayaram in Sangli BJP, Guardian Minister Chandrakant Patil on target | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Politics: गाडगीळ यांचा लेटरबॉम्ब, खाडेंचा सुरात सूर; पालकमंत्र्यांविरुद्ध कलह उफाळला

आमदारांच्या आरोपाला काय उत्तर देणार? याकडे लक्ष ...

उल्हासनगरमध्ये भाजपला मोठे खिंडार! उद्धवसेनेच्या नेत्याच्या प्रवेशावरून अंतर्गत वाद चव्हाट्यावर - Marathi News | Infighting Exposed in Ulhasnagar BJP: Half of Core Committee Quits, Alleging Lack of Consultation over Bains' Entry | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उल्हासनगरमध्ये भाजपला मोठे खिंडार! उद्धवसेनेच्या नेत्याच्या प्रवेशावरून अंतर्गत वाद चव्हाट्यावर

Ulhasnagar BJP News: उद्धवसेनेचे पश्चिम शहरप्रमुख कुलविंदर सिंह बैंस यांच्या भाजपा प्रवेशनंतर भाजपातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. ...

'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल - Marathi News | 'BJP is insulting Patel's legacy; ban RSS again', Kharge attacks Modi government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल

''देश एका व्यक्तीच्या भरोशावर चालत नाही." ...