लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
भाजपाची घराणेशाही! एकाच कुटुंबातील ६ जणांना तिकीट; पत्नी, भाऊ, वहिनी, मेहुणा... सगळेच रिंगणात - Marathi News | Local Body Election: BJP, which accused the opposition of nepotism, Given 6 people from the same family candidacy in Loha Nagar Parishad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाची घराणेशाही! एकाच कुटुंबातील ६ जणांना तिकीट; पत्नी, भाऊ, वहिनी, मेहुणा... सगळेच रिंगणात

लोहा नगरपरिषदेत भाजपा, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात तिरंगी लढत पाहायला मिळेल. याठिकाणी अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा लोहा बालेकिल्ला मानला जातो. ...

Politics: "मला आणि माझा मुलाला मारण्याचा कट" भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्याचा शिंदेसेनेवर गंभीर आरोप! - Marathi News | kalyan Dombivli Former corporator Mahesh Patil makes serious allegations against Eknath Shinde Shiv Sena | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :Politics: "मला आणि माझा मुलाला मारण्याचा कट" भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्याचा शिंदेसेनेवर गंभीर आरोप!

Mahesh Patil Allegations: कल्याण डोंबिवलीतील माजी नगरसेवक महेश पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश करताच शिंदे गटावर गंभीर आरोप केले आहेत. ...

Video: "लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम..."; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा घणाघात, भाजपावर निशाणा - Marathi News | Serious allegations against Ajit Pawar NCP on BJP leader Rajan Patil over Angar Nagar Panchayat elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video: "लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम..."; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा घणाघात, भाजपावर निशाणा

अनगर नगरपंचायत निवडणूक कायम बिनविरोध झाली पाहिजे. तिथे माझी सूनबाई नगराध्यक्ष झालीच पाहिजे या अट्टाहासासाठी अनगरच्या राजन पाटलांनी कटकारस्थान करत उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद केला असा आरोप उमेश पाटील यांनी केला. ...

Mahayuti: एकमेकांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी पळवण्यावरून महायुतीत घमासान!  - Marathi News | Shinde Sena Ministers Boycott Cabinet Meet Over BJP Poaching of Leaders; Eknath Shinde Attends Alone | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :Mahayuti: एकमेकांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी पळवण्यावरून महायुतीत घमासान! 

Kalyan-Dombivli Politics: कल्याण-डोंबिवली महापालिकेसह विविध जिल्ह्यांमध्ये भाजपने शिंदेसेनेच्या माजी नगरसेवक पदाधिकाऱ्यांना तसेच आमदार आणि मंत्र्यांच्याविरोधातील प्रमुख नेत्यांना आपल्या पक्षात प्रवेश दिल्याने शिंदेसेनेमध्ये तीव्र नाराजी पसरली. ...

राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश  - Marathi News | Raj Thackeray reprimanded, Pittyabhai Fame left MNS; Ramesh Pardeshi joins BJP, upset | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश 

Ramesh Pardeshi news: काही दिवसांपूर्वी परदेशी याने आरएसएसच्या पथसंचालनामध्ये भाग घेतलेल्याचा फोटो पोस्ट केला होता. यानंतर राज यांनी पुण्याच्या दौऱ्यावर परदेशी याला सुनावले होते.  ...

भाजप नेत्यांकडून महायुतीची भूमिका, पण नागपtरचे आमदार म्हणतात स्वबळावर लढा - Marathi News | BJP leaders take a stand for a grand alliance, but Nagpur MLAs say they will fight on their own | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाजप नेत्यांकडून महायुतीची भूमिका, पण नागपtरचे आमदार म्हणतात स्वबळावर लढा

आगामी महानगरपालिका निवडणूकीच्या संभाव्य उमेदवारांच्या चाचपणीला भाजपकडून सुरुवात झाली आहे. ...

"८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे २० आमदार फुटत होते, पण...!"; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट - Marathi News | 8-9 months ago, 20 MLAs of Eknath Shinde, including Uday Samant, were rebelling but Shiv Sena leader Chandrakant Khaire's big revelation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे २० आमदार फुटत होते, पण...!"; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट

"आज भाजपा एकनाथ शिंदे यांचे लोक फोडण्याचे काम करत आहे. पुढे काहीही होऊ शकते," असे चंद्रकांत खैरे म्हणाले. ...

"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली - Marathi News | "Operation Kamal against Shinde and Ajit Pawar by sitting next to them..."; Congress took a dig at BJP as soon as it was defeated | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली

बिहार विधानसभा निवडणूक निकालानंतर काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये कलगीतुरा रंगला आहे. महाविकास आघाडीतील दोन्ही पक्षाच्या वादात भाजपचे नेते आशिष शेलार यांनी उडी घेतली. शेलारांनी काँग्रेसला डिवचले आणि काँग्रेसच्या खासदारानेही तुम्हीच मित्रपक्षांना ...