लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप - Marathi News | Rahul Gandhi raised the issue of 'vote theft' in Germany; BJP's strong counterattack... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप

Rahul Gandhi on Vote Chori: राहुल गांधी यांनी निवडणूक प्रक्रियेवरही गंभीर शंका उपस्थित केल्या. ...

पुण्यात महायुतीत इनकमिंग सुरुच; उद्धवसेनेच्या २ नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश - Marathi News | Incoming to the Mahayuti continues in Pune; 2 leaders of the Thackeray group join BJP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात महायुतीत इनकमिंग सुरुच; उद्धवसेनेच्या २ नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

पुण्यातील धायरी, खडकवासला, सिंहगड रोड, पर्वती, वडगाव शेरी या भागातील उमेदवारांना महायुतीत घेऊन आपली ताकद वाढवली आहे ...

"मनरेगा'नंतर, गांधीजींचा फोटो चलनी नोटांमधून काढून टाकला जाईल; एक उच्चस्तरीय बैठक आधीच झाली"; केरळचे खासदार जॉन ब्रिटास यांचा दावा - Marathi News | "After MGNREGA, Gandhiji's name will be removed from currency notes; a high-level meeting has already taken place"; claims Kerala MP John Brittas | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मनरेगा'नंतर, गांधीजींचा फोटो चलनी नोटांमधून काढून टाकला जाईल; एक उच्चस्तरीय बैठक आधीच झाली"; केरळचे खासदार जॉन ब्रिटास यांचा दावा

केंद्र सरकारनेव्हीबी-जी रामजी विधेयक मंजूर केले आहे. एकदा अंमलात आल्यानंतर, हा कायदा मनरेगाची जागा घेईल. सरकार महात्मा गांधींचे नाव योजनेतून काढून टाकण्यासाठी हा कायदा करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. ...

“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा? - Marathi News | bjp amit satam said anyone can come together but the marathi people are completely behind the bjp in bmc election 2026 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?

BJP Amit Satam News: कुणीही युती केली, एकत्र आले, तरी मुंबई मनपा निवडणुकीवर त्याचा परिणाम होणार नाही. मराठी माणूस खंबीरपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे, असे नेत्यांनी म्हटले आहे. ...

“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य - Marathi News | rahul gandhi big statement in germany also a clear comment on vote rigging and said our fight is not with bjp | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य

Rahul Gandhi Germany Visit: भारत हा गुंतागुंतीचा पण वैविध्यपूर्ण देश आहे. एका व्यक्तीने त्याचे भविष्य ठरवणे शक्य नाही, असे राहुल गांधी म्हणाले. ...

मराठवाड्यात अजित पवारांची मुसंडी; शिंदेसेनेपेक्षा पटकावल्या दुप्पट जागा - Marathi News | Ajit Pawar's NCP increased graph in Marathwada; Won twice as many seats as Shinde Sena | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात अजित पवारांची मुसंडी; शिंदेसेनेपेक्षा पटकावल्या दुप्पट जागा

भाजपचे सर्वाधिक नगरसेवक, शिंदेसेना तिसऱ्या क्रमांकावर, उद्धवसेना सहाव्या स्थानी ...

सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले - Marathi News | Sudhir Mungantiwar 'wraps up statewide tour', talks with BJP leaders today; also talks a lot about Thackeray brothers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले

Sudhir Mungantiwar: नगरपरिषद आणि नगरपंचायतीचे निकाल जाहीर झाल्यानंतर माजी मंत्री आणि भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पक्षावर आगपाखड केली होती. त्यानंतर पक्षातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला. त्यावर आता मुनगंटीवारांनी नवी भूमिका घेतली आहे.  ...

सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश - Marathi News | Ajit Pawar's shock to BJP in Solapur Atul Pawar joins NCP | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

सोलापूरचे माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. याआधी त्यांनी भाजपामध्ये काम केले आहे. भाजपाचे ते नेते होते. ...