लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश - Marathi News | Ajit Pawar's shock to BJP in Solapur Atul Pawar joins NCP | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

सोलापूरचे माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. याआधी त्यांनी भाजपामध्ये काम केले आहे. भाजपाचे ते नेते होते. ...

पनवेलमध्ये भाजपचे वर्चस्व; शिंदेसेना अन् मविआचा अस्तित्वासाठी संघर्ष - Marathi News | BJP dominates Panvel; Shinde Sena and Mavia struggle for survival | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पनवेलमध्ये भाजपचे वर्चस्व; शिंदेसेना अन् मविआचा अस्तित्वासाठी संघर्ष

प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षाकडे नाही प्रमुख नेता;  सव्वालाख मतदार वाढले, फायदा कोणत्या पक्षाला? कोणाचे गणित बिघडणार ...

नवी मुंबईत शिंदेसेना-भाजपमध्येच रस्सीखेच; मविआची धडपड सुरू - Marathi News | Tug of war between Shinde Sena and BJP in Navi Mumbai; Mavia's struggle continues | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत शिंदेसेना-भाजपमध्येच रस्सीखेच; मविआची धडपड सुरू

शिंदे-नाईक यांच्या वर्चस्वाची कसोटी; स्वबळावर सत्ता मिळवण्याचा कार्यकर्त्यांचा आग्रह ...

भाजपच्या ‘रात्रीस पक्षप्रवेश चाले’ची ‘केडीएमसी’त चर्चा - Marathi News | BJP's 'party entry at night' discussed in 'KDMC', omi kalani get back slash | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :भाजपच्या ‘रात्रीस पक्षप्रवेश चाले’ची ‘केडीएमसी’त चर्चा

उल्हासनगरचे  ओमी कलानी टीमचे पदाधिकारी राजेश टेकचंदानी यांना रविवारी रात्री उशिरा त्यांच्या घरी जाऊन भाजपमध्ये प्रवेश दिला. ...

भाजपचा नवा शॉर्टकट; वेळेत सभा सुरू करा, तासाभरात भाषणे संपवा, सभेपेक्षा पाण्याच्या वेळेचीच काळजी - Marathi News | BJP's new shortcut; Start the meeting on time, end the speeches within an hour, worry more about the water time than the meeting | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :भाजपचा नवा शॉर्टकट; वेळेत सभा सुरू करा, तासाभरात भाषणे संपवा, सभेपेक्षा पाण्याच्या वेळेचीच काळजी

प्रचारासाठी काय काय करावे लागते? ...

'माझे घर' योजना भाजपला आली कामी; विश्वजीत व दिव्या राणे यांचा प्रभाव वाढला - Marathi News | majhe ghar yojana worked for BJP in goa zp election 2025 vishwajit and deviya rane influence increased | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'माझे घर' योजना भाजपला आली कामी; विश्वजीत व दिव्या राणे यांचा प्रभाव वाढला

चिंबल, रामनगर-बेती, सुकूर, झुवारीनगर आदी झोपडपट्टी भागातील उमेदवारांना लाभ; केरी, होंडा, नगरगावची लीड सर्वांत जास्त ...

जनतेचा विकासाला कौल, भाजपचे निर्विवाद वर्चस्व; बॅलेटवर मतदान असूनही विरोधकांना चपराक : मुख्यमंत्री - Marathi News | goa zp election 2025 people vote for development bjp undisputed dominance despite voting on ballot opposition gets slapped said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :जनतेचा विकासाला कौल, भाजपचे निर्विवाद वर्चस्व; बॅलेटवर मतदान असूनही विरोधकांना चपराक : मुख्यमंत्री

खऱ्या अर्थाने हा ग्रामीण भागातील जनतेचा विजय असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. ...

भाजपचीच सरशी; अनेक मंत्री, आमदारांचे कष्ट फळास आले - Marathi News | bjp big win in goa zp election 2025 and its consequences | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भाजपचीच सरशी; अनेक मंत्री, आमदारांचे कष्ट फळास आले

नवे उमेदवार पुढे करून त्यांना जिंकून आणले गेले. यात अनेक मंत्री, आमदारांचे कष्ट फळास आले, असे म्हणावे लागेल.  ...