लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा - Marathi News | Uddhav and Raj Thackeray brothers allaince celebrated coming together and the next day, MNS leader Dinkar Patil in Nashik resigned, will join BJP | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा

दिनकर पाटील यांच्यावर मनसे प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी होती. गेल्या कित्येक दिवसांपासून नाशिक मनसेत ते सक्रीय सहभागी होते ...

मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार - Marathi News | sudhir mungantiwar said bjp is my party new joinee kishor jorgewar should not claim anything in chandrapur municipal election 2026 | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार

Sudhir Mungantiwar BJP, Chandrapur Municipal Election: सुधीर मुनगंटीवार यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ...

“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत - Marathi News | sanjay raut said what did bjp do for marathi people and you are the cm of the state because of thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत

Sanjay Raut News: मराठी माणसाची संघटना फोडण्याच पाप तुम्ही केले. हा महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले - Marathi News | "If the alliance doesn't matter to you, then why are you making a fuss?", Sanjay Raut lashed out at BJP leaders | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले

Sanjay Raut Devendra Fadnavis: मनसे-उद्धवसेनेची युती झाल्यानंतर भाजपा नेत्यांकडून होत असलेल्या टीकेला खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले. आम्ही सत्तेसाठी एकत्र आलोय, तर तुम्ही काय मालिश करण्यासाठी आला आहात का? असा सवाल त्यांनी केला.  ...

PMC Elections : माजी नगरसेवकांच्या भाजपा प्रवेशाने धनकवडीतील राजकीय समीकरणे बिघडणार - Marathi News | PMC Elections The entry of former corporators into the BJP will disrupt the political equations in Dhankawadi. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माजी नगरसेवकांच्या भाजपा प्रवेशाने धनकवडीतील राजकीय समीकरणे बिघडणार

राष्ट्रवादीचे बहुतांश नगरसेवक निवडून येणारा प्रभाग काबीज करण्यासाठी भाजपकडून जाळे अनेक कार्यकर्ते गळाला लागल्याने चुरस वाढणार ...

जिथे कोंडी केली, तेच ठिकाण ‘गेम चेंजर’ ठरणार; ठाकूरांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपाची रणनीती! - Marathi News | vasai virar mahapalika election 2026 bjp strategy to get hitendra thakur bva to big setback vivanta hotel case to be open | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :जिथे कोंडी केली, तेच ठिकाण ‘गेम चेंजर’ ठरणार; ठाकूरांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपाची रणनीती!

Vasai Virar Mahapalika Election 2026: वसई-विरार महापालिकेत भाजपाला रोखण्यासाठी सर्व विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. परंतु, ठाकूरांना शह देण्यासाठी भाजपाने रणनीती आखल्याचे म्हटले जात आहे. ...

राष्ट्रवादीला दूर ठेवत भाजप- शिंदेसेनेत गुप्तगू; जागा वाटपाचा फॉर्म्युला गुलदस्त्यात - Marathi News | Political activities gain momentum for Jalgaon Municipal Corporation elections | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :राष्ट्रवादीला दूर ठेवत भाजप- शिंदेसेनेत गुप्तगू; जागा वाटपाचा फॉर्म्युला गुलदस्त्यात

युती ठरली : शिंदेसेनेचा सन्मानजनक जागांसाठी आग्रह ...

नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी - Marathi News | In Nashik, there is opposition to the entry of Yatin Wagh and Vinayak Pandey into the BJP; MLA Devyani Farande is unhappy | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी

२ माजी महापौरांचा भाजपात प्रवेश होणार, प्रभागातील इच्छुकांनी केला विरोध, आमदार देवयानी फरांदेही नाराज ...