लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
"भाजपच्या सांगण्यावरुनच कृपाशंकर यांनी..."; उत्तर भारतीय महापौर करण्याच्या विधानावरुन संजय राऊत आक्रमक - Marathi News | BJP Plot to Crush Marathi Pride Sanjay Raut Slams Kripashankar Singh North Indian Mayor Remark | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"भाजपच्या सांगण्यावरुनच कृपाशंकर यांनी..."; उत्तर भारतीय महापौर करण्याच्या विधानावरुन संजय राऊत आक्रमक

मराठी महापौर न होण्यासाठी कृपाशंकर सिंह हे तर निमित्त असून भाजपच सूत्रधार असल्याचे संजय राऊत म्हणाले. ...

PMC Election 2026: भाजपकडून लाडक्या बहिणींना झुकते माप; पुण्यात निवडणुकीसाठी १६५ पैकी ९० जागांवर महिलांना संधी - Marathi News | PMC Election 2026 BJP favors its beloved women Women will be given a chance on 90 out of 165 seats for the Pune elections | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपकडून लाडक्या बहिणींना झुकते माप; पुण्यात निवडणुकीसाठी १६५ पैकी ९० जागांवर महिलांना संधी

PMC Election 2026 नियमानुसार ८२ पुरुषांना संधी मिळणे अपेक्षित असताना भाजपने ७५ पुरुषांनाच निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे ...

PMC Election 2026: पुण्यातील निष्ठावंतांना डावलणे भाजपसाठी डोकेदुखी ठरणार; बंडखोरांच्या मनधरणीला यश मिळणार का? - Marathi News | PMC Election 2026 Ignoring loyalists in Pune will be a headache for BJP; Will the rebels' plan succeed? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC Election 2026: पुण्यातील निष्ठावंतांना डावलणे भाजपसाठी डोकेदुखी ठरणार; बंडखोरांच्या मनधरणीला यश मिळणार का?

PMC Election 2026 मोठ्या प्रमाणावर मतं मिळवून निवडून आलेल्या माजी नगरसेवकांनी अपक्ष फॉर्म भरल्याने भाजपचे टेन्शन वाढले आहे ...

वसई-विरारमध्ये भाजपाला मोठा धक्का, ऐन निवडणुकीत ज्येष्ठ नेत्यांनी पक्ष सोडला, बविआत प्रवेश - Marathi News | vasai virar municipal election 2026 big blow to BJP in vasai virar senior leaders leave party and join bahujan vikas aghadi | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई-विरारमध्ये भाजपाला मोठा धक्का, ऐन निवडणुकीत ज्येष्ठ नेत्यांनी पक्ष सोडला, बविआत प्रवेश

राष्ट्रीय स्वयंसेवक संघात घडलेले व भाजप पक्षासाठी निष्ठावंत राहून अनेक वर्षे त्यांनी काम केले आहे. ...

मीरा-भाईंदर महापालिकेमध्ये आमदार मेहतांमुळेच महायुती तुटली; प्रताप सरनाईकांचा गंभीर आरोप - Marathi News | mira bhayandar municipal election 2026 pratap sarnaik allegations that alliance broke up because of mla mehta | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा-भाईंदर महापालिकेमध्ये आमदार मेहतांमुळेच महायुती तुटली; प्रताप सरनाईकांचा गंभीर आरोप

मनमानी वृत्तीमुळे जनता पुन्हा धडा शिकवेल ...

भाजपच्या बंडोबांना थंडोबा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उडी; अनेक नेत्यांवर जबाबदारी - Marathi News | Chief Minister's move to quell BJP's protests; Responsibility on many leaders | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपच्या बंडोबांना थंडोबा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उडी; अनेक नेत्यांवर जबाबदारी

शक्तिशाली बंडखोरांशी मुख्यमंत्री बोलले; पक्षांतर्गत नाराजी रोखण्यासाठी केेल्या सूचना; असंतोषाने वाढविली डोकेदुखी ...

'नाराज'कीय वातावरण तापले! निष्ठावंतांचा संताप कायम; मंत्री सावेंच्या कारला काळं फासण्याचा प्रयत्न, कराडांना घेराव, पदाधिकाऱ्याच्या कानशिलात - Marathi News | The angry atmosphere has heated up The anger of the loyalists continuous; Attempts to black color Minister Saves car, Angar on bhagwat Karad and Slap to an office bearers in chhatrapati sambhaji nagar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'नाराज'कीय वातावरण तापले! निष्ठावंतांचा संताप कायम; मंत्री सावेंच्या कारला काळं फासण्याचा प्रयत्न, कराडांना घेराव, पदाधिकाऱ्याच्या कानशिलात

ताकद बंडखोरांची : २,८६९ जागांसाठी ३३,६०६ उमेदवारी अर्ज, छत्रपती संभाजीनगरात ११५ जागांसाठी १,८७० अर्ज, अनेक नाराज झाले अपक्ष... ...

मीरारोड मध्ये नाराज माजी भाजपा नगरसेवकाने उभे केले अपक्षांचे पॅनल  - Marathi News | Disgruntled former BJP corporator sets up panel of independents in Mira Road | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मीरारोड मध्ये नाराज माजी भाजपा नगरसेवकाने उभे केले अपक्षांचे पॅनल 

मीरारोडच्या प्रभाग १८ परिसरात भाजपाचे दौलत गजरे, विजय राय, नीला सोन्स व विविता नाईक हे चौघे नगरसेवक २०१७ साली निवडून आले होते. ...