लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
भाजपाला सर्वात मोठा फटका! चंद्रपूर महापालिकेत होणार सत्तापालट?; काँग्रेसचा दणदणीत विजय - Marathi News | Biggest blow to BJP! Will there be a coup in Chandrapur Municipal Corporation?; Congress wins resounding victory | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :भाजपाला सर्वात मोठा फटका! चंद्रपूर महापालिकेत होणार सत्तापालट?; काँग्रेसचा दणदणीत विजय

चंद्रपूर महापालिकेच्या ६६ जागांपैकी भाजपाला २३ जागा शिंदेसेनेला १ जागा तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला २ जागा मिळाल्या आहेत ...

मुंबई महापालिका निवडणुकीत मराठी अभिनेत्रीचा दणदणीत विजय, ठाकरेंच्या उमेदवाराला चारली धूळ! - Marathi News | Bmc Election Results 2026 Bjp Nisha Parulekar Wins Ward 25 Mumbai Mahanagar Palika Nikal In Marathi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुंबई महापालिका निवडणुकीत मराठी अभिनेत्रीचा दणदणीत विजय, ठाकरेंच्या उमेदवाराला चारली धूळ!

लोकप्रिय मराठी अभिनेत्रीनं ठाकरे सेनेच्या उमेदवाराचा पराभव करत राजकीय मैदानात आपली यशस्वी एन्ट्री घेतली आहे. ...

PMC Election Results 2026: गजा मारणेच्या पत्नीला तिकीट देणं नडले; नागरिकांनी मतदानातून उत्तर दिले, जयश्री मारणेंचा पराभव - Marathi News | PMC Election Results 2026 Gajanan Marane wife jayshree marne was not given a ticket; citizens responded through voting, Jayashree Marane was defeated | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गजा मारणेच्या पत्नीला तिकीट देणं नडले; नागरिकांनी मतदानातून उत्तर दिले, जयश्री मारणेंचा पराभव

PMC Election Results 2026 राज्यात ‘गुन्हेगारीमुक्त राजकारण’ आणि ‘गुंडांना थारा देऊ नका’ अशी भूमिका घेणाऱ्या अजित पवारांनी जयश्री यांना उमेदवारी दिल्याने जोरदार टीका होऊ लागली होती ...

Nagpur Election Results 2026 : नागपूर प्रभाग २९ मध्ये भाजपचा ‘फुलहाऊस’, चारही जागांवर भाजपचा दणदणीत विजय - Marathi News | Nagpur Election Results 2026 : BJP's 'full house' in Nagpur Ward 29, BJP's resounding victory in all four seats | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur Election Results 2026 : नागपूर प्रभाग २९ मध्ये भाजपचा ‘फुलहाऊस’, चारही जागांवर भाजपचा दणदणीत विजय

Nagpur : महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २९ मधून भाजपने क्लीन स्वीप करत चारही जागांवर विजय मिळवला आहे. ...

मुंबईत शिंदेसेनेला 'जोर का झटका धीरे से'.. भाजपचा 'डुप्लिकेट' AB फॉर्मवाल्या उमेदवार विजयी - Marathi News | Mumbai BMC Election 2026 BJP vs Shiv Sena AB Form Controversy shilpa keluskar won against pooja kamble ward 173 result marathi update | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत शिंदेसेनेला 'जोर का झटका धीरे से'.. भाजपचा 'डुप्लिकेट' AB फॉर्मवाल्या उमेदवार विजयी

Mumbai BMC Election 2026 BJP vs Shiv Sena AB Form Controversy: 'ड्युप्लिकेट फॉर्मवाल्या' भाजपच्या शिल्पा केळुस्कर यांच्याकडून शिंदेसेनेच्या पूजा कांबळेंचा पराभव ...

अमोल बालवडकरांबाबत पहिली अपडेट आली; प्रभागातील चारपैकी भाजपचे तीन उमेदवार आघाडीवर... - Marathi News | Amol Balwadkar Lead, PMC Election Result 2026: First update on Amol Balwadkar; Three out of four BJP candidates in the ward 9 are leading... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अमोल बालवडकरांबाबत पहिली अपडेट आली; प्रभागातील चारपैकी भाजपचे तीन उमेदवार आघाडीवर...

Amol Balwadkar Lead, PMC Election Result 2026: बाणेर-बालेवाडीत 'क्रॉस व्होटिंग'चा धमाका! अमोल बालवडकर आघाडीवर, पण भाजपच्या ३ उमेदवारांची मुसंडी ...

PMC Election Results 2026: जिच्या उमेदवारीसाठी भाजपसोबतची युती तोडली...! तिला जिंकता आले नाही...; धंगेकरांच्या पत्नीचा पराभव - Marathi News | PMC Election Results 2026 Pratibha Ravindra Dhangekar defeated from Pune's Laviwar Peth-Nana Peth area; Sonali Andekar wins from jail | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या रविवार पेठ- नाना पेठ भागातून प्रतिभा रवींद्र धंगेकर पराभूत; सोनाली आंदेकर तुरुंगातून विजय

PMC Election Results 2026 प्रभाग २३ मधून सोनाली वनराज आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर दोघीही राष्ट्रवादीकडून निवडून आल्या आहेत ...

बीएमसीत भाजपची सरशी, पण चर्चा मात्र 'रसमलाई'ची; पी.सी.मोहनांचा राज ठाकरेंना डिवचणारा फोटो व्हायरल! - Marathi News | BJP's dominance in BMC, but the talk is of 'Rasmalai'; P.C. Mohan's photo provoking Raj Thackeray goes viral! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बीएमसीत भाजपची सरशी, पण चर्चा मात्र 'रसमलाई'ची; पी.सी.मोहनांचा राज ठाकरेंना डिवचणारा फोटो व्हायरल!

बीएमसीवर भाजपचे वर्चस्व निर्माण होताना दिसत असतानाच, आता या निवडणुकीत 'रसमलाई'ची एन्ट्री झाली आहे. ...