लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
अखेर ठाण्यात महापौरपदासाठी भाजपाने नाव पुढे केले...! महायुतीत पेच वाढणार? अनुसूचित जातीसाठी आरक्षित... - Marathi News | BJP puts forward name for Thane mayor's post...! Will the Mahayuti get into trouble? Reserved for Scheduled Castes... | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अखेर ठाण्यात महापौरपदासाठी भाजपाने नाव पुढे केले...! महायुतीत पेच वाढणार? अनुसूचित जातीसाठी आरक्षित...

Thane Municipal Mayor BJP Name: महापौर आरक्षण जाहीर झाले असून ठाणे महापालिकेवर आता अनुसूचित जातीचा महापौर विराजमान होणार आहे. ...

जालन्याला मिळणार पहिली अनुसूचित जातीची महिला महापौर! भाजपच्या चार नगरसेविकांमध्ये चुरस - Marathi News | Jalna Mayor 2026: Jalna will get its first SC woman mayor! The race is on between these four BJP corporators | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्याला मिळणार पहिली अनुसूचित जातीची महिला महापौर! भाजपच्या चार नगरसेविकांमध्ये चुरस

भाजपच्या वंदना मगरे, अॅड. रीमा खरात-काळे, श्रद्धा साळवे, रूपा कुरील यापैकी एकीस महापौरपदी संधी मिळणार आहे. ...

Nashik Municipal Election Result 2026 : महापालिकेत आता भाजपची 'पार्टी लाइन'च चालणार; गटनेतेपदासाठी पाच जणांची नावं - Marathi News | Nashik Municipal Election Result 2026 BJP's 'party line' will now prevail in the Municipal Corporation; Five names for the post of group leader | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महापालिकेत आता भाजपची 'पार्टी लाइन'च चालणार; गटनेतेपदासाठी पाच जणांची नावं

Nashik Municipal Election Result 2026 : महापालिकेच्या निवडणुकीनंतर आता सत्तापदांच्या चर्चा सुरू झाल्या असतानाच भाजपकडून वादग्रस्त आणि आयारामांना बाजूला ठेवण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. ...

Nashik Municipal Election Result 2026 : अंतर्गत चुकांचा भाजपला २० जागांवर फटका, अट्टाहास, गैरवर्तणूक यामुळे पक्षाच्या प्रतिमेला धक्का - Marathi News | Nashik Municipal Election Result 2026 Internal blunders hit BJP in 20 seats, party's image damaged due to arrogance | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अंतर्गत चुकांचा भाजपला २० जागांवर फटका, अट्टाहास, गैरवर्तणूक यामुळे पक्षाच्या प्रतिमेला धक्का

Nashik Municipal Election Result 2026 : महापालिका निवडणुकीत भाजपला ७२ जागांवर स्पष्ट बहुमत मिळाले असले, तरी भाजप ९० ते ९५ जागांपर्यंत जाऊ शकला असता. मात्र, अंतर्गत चुकांमुळे पक्षाला २० जागांवर फटका बसल्याची कबुली जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिली. ...

Kolhapur: ‘गडहिंग्लज’च्या स्वाती कोरी जाणार भाजपमध्ये; महाराष्ट्रातील एकमेव आणि शेवटचा बालेकिल्ला असणाऱ्या जनता दलाचे अस्तित्व संपणार - Marathi News | Former Mayor of Gadhinglaj Prof. Swati Kori to join BJP, Janata Dal will cease to exist | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: ‘गडहिंग्लज’च्या स्वाती कोरी जाणार भाजपमध्ये; महाराष्ट्रातील एकमेव आणि शेवटचा बालेकिल्ला असणाऱ्या जनता दलाचे अस्तित्व संपणार

रविवारी प्रवेश : चंद्रकांत पाटील, धनंजय महाडिक, शिवाजीराव पाटील यांची उपस्थिती ...

NDA मध्ये सामील व्हा, जास्त निधी मिळेल; रामदास आठवलेंची केरळच्या मुख्यमंत्र्यांना ऑफर - Marathi News | Join NDA, get more funds; Ramdas Athawale's offer to Kerala Chief Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :NDA मध्ये सामील व्हा, जास्त निधी मिळेल; रामदास आठवलेंची केरळच्या मुख्यमंत्र्यांना ऑफर

सत्ताधारी भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) ने या विधानावर तीव्र नाराजी व्यक्त केली. ...

Satara ZP Election 2026: साताऱ्यात स्वबळावरील शिंदेसेनेला आमदारांचाच धक्का! पत्नीला मिळवून दिली भाजपाच्या चिन्हावर उमेदवारी - Marathi News | Priya Shinde wife of Shinde Sena Koregaon MLA Mahesh Shinde filed her application for the Khatav group for the Zilla Parishad on the BJP symbol | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात स्वबळावरील शिंदेसेनेला आमदारांचाच धक्का! पत्नीला मिळवून दिली भाजपाच्या चिन्हावर उमेदवारी

Satara ZP Election 2026: महायुतीत जिल्ह्यात कलह : पण खटाव, कोरेगाव अन् साताऱ्यात तह ...

KDMC मध्ये उलटफेर! एकनाथ शिंदेंनी मनसेला सोबत घेताच भाजपानं उद्धवसेनेला दिला प्रस्ताव - Marathi News | In Kalyan-Dombivli, the MNS extended its support to Eknath Shinde Shiv Sena, while the BJP also sent a proposal to Uddhav Thackeray | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :KDMC मध्ये उलटफेर! एकनाथ शिंदेंनी मनसेला सोबत घेताच भाजपानं उद्धवसेनेला दिला प्रस्ताव

मनसे नेते राजू पाटील यांनी कल्याण डोंबिवलीत स्थिर सत्तेसाठी शिंदेसेनेला पाठिंबा दिल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर आता भाजपानेही उद्धवसेनेसोबत संपर्क केला आहे. ...