जंगल व जैवविविधतेने नटलेला समृद्ध असा अमरावती प्रदेश. जिल्ह्यात आकारमानाने मोठा असा मेळघाट व्याघ्र प्रकल्प, याशिवाय येथे महेंद्री राखीव जंगल सालबर्डी जंगल, काही गवताळ माळराने व पक्ष्यांची विविधता असलेले अनेक पाणवठे तेथे उपलब्ध आहेत. ...
पक्ष्यांचा आनंद घेण्यासाठी येणा-या पर्यटक व पक्षीप्रेमींसाठी वन-वन्यजीव विभागाने येथे विविध सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. ठिकठिकाणी मोक्याच्या जागेवर पक्षी निरिक्षण मनोरे, गॅलरी उभारण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे पर्यटकांना नाममात्र शुल्क आकारण ...
मध्य भारतात क्वचितच आढळणारा दुर्मिळ बहिरी घुबड (ब्राउन हॉक आऊल) शहराच्या मध्यवस्तीत आढळला. येथील पक्षी अभ्यासकांसाठी ही अत्यंत महत्त्वाची घटना असून यवतमाळच्या पक्षीसूचीत नव्या पाहुण्याची नोंद झाली आहे. ...
ठाणे : ३१ वे महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन उंबरठ्यावर येऊन ठेपले असताना ठाण्यात बर्ड रेस सुरू करण्याची आग्रही मागणी पक्षीमित्रांकडून या संमेलनाच्या निमित्ताने केली जात आहे. ...
उपराजधानीत स्थलांतरीत पक्षी येण्यास सुरुवात झाली आहे. शहरालगत असलेल्या तलावांवर या पक्ष्यांचे थवे दिसून येत आहे. असे असताना शहराच्या मध्यभागी असलेल्या अंबाझरी सारख्या मोठ्या तलावावर हे पक्षी मात्र दुर्मिळ झाले आहेत. ...