नेचर क्लब आॅफ नाशिक, ग्रामपरिस्थिती विकास समिती आणि वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात पाच ते बारा नोव्हेंबर पक्षी सप्ताह चे आयोजन करण्यात आले असून हा सप्ताह राज्यभरात साजर केला जात आहे. ...
भंडारदरा परिसरातील शेंडी-घाटघर रस्त्यावर मुरशेत येथील सम्राट सोनवणे या युवकाला एक छोटा बुलबुल पक्षी जखमी अवस्थेत पडलेला दिसला. या युवकाने त्या पक्ष्याला उचलून पाणी पाजून जीवदान दिले. ...
माळा, गोफण, दगड, हाकारे असे पूर्वीसारखे उभ्या पिकांचे राखण करतांना शेतकरी दिसत नाही. कारण शेतावरील पक्ष्यांची संख्याच कमी झाली आहे. गावातील उष्ट्या- खरकट्यावर ते आपली गुजराण करु लागले आहेत. तणनाशक आणि कीटकनाशक रासायनिक फवारणीमुळे पक्ष्यांची संख ...
कोपरगाव तालुक्यातील मायगाव देवी परिसरातील एका विहिरीच्या काठावरील पिंपळाच्या झाडाला मनमोहक विणकाम केलेले घरटे तयार करताना सुगरण पक्षी परिसरातील लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत. ...