Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत... सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED चे 'लुकआउट' नोटीस कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा... ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...? 'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार... हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचे स्वप्न... नजारा काय दिसतो...; पण लाईट गेली की, धक्कादायक वास्तव पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण? चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी समजत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्... निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध 'आग लगा दी बस्ती में...!' दोन जुळ्या भावांनी केले एकाच मुलीशी लग्न; नवरीचा चेहरा पाहून नेटकरी संतापले कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली पुणे - २८ लाख लाच प्रकरणी API वैशाली तोटेवार यांच्यावर निलंबनाची कारवाई; कार्यमुक्तीचा आदेशही रद्द हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
पक्षी अभयारण्य, मराठी बातम्या FOLLOW Birds sanctuary, Latest Marathi News
भारतीय पक्षीशास्त्रात अमूल्य योगदान देणाऱ्या डॉ. सालिम अली यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ बीएनएचएस १९९६ सालापासून हे पुरस्कार जाहीर करीत आहे. ...
महाराष्ट्र निसर्ग उद्यान संस्थेमध्ये ९० प्रजातींचे स्थानिक पक्षी व ३५ प्रजातींचे स्थलांतरित पक्षी आढळतात. ...
गोंदियाच्या नागझिऱ्यात पिटेझरी या इवल्याशा गावात या अवलियाने वनकुटी बांधून नागझिरा परिसराला आपली कर्मभूमीच मानली आहे. या व्रती निसर्ग अभ्यासकाच नाव किरण वसंत पुरंदरे असे आहे. ...
पक्षी सप्ताह : शहरीकरण, वृक्षतोड, अतिक्रमणाचाही परिणाम ...
बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने (BNHS) लोणावळा येथे १८ ते २२ नोव्हेंबर अखेर पाणथळ जागा व स्थलांतरित पक्षी या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली आहे. ...
आश्रयस्थानांच्या संरक्षणाची गरज : मानवी हस्तक्षेपामुळे सातारा जिल्ह्यातील परिसराकडे परदेशी पाहुण्यांची पाठ ...
पक्षी सप्ताह : तज्ज्ञ म्हणतात, पक्षिमित्र होऊनच निसर्ग टिकवता येईल ...
उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज येथील माळढोक अभयारण्य केवळ नावालाच शिल्लक राहिले आहे. ...