लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बाईक

बाईक, फोटो

Bike, Latest Marathi News

दोन चाकांवर इंजिनद्वारे चालणाऱ्या गाडीला बाईक म्हणतात. भारतात या बाईकची विक्री मोठ्या प्रमाणावर होते. तसेच तरुणाईमध्येही मोठी क्रेझ आहे.
Read More
Yezdi Roadster चा नवीन अवतार, शानदार फीचर्ससह बरेच काही... - Marathi News | yezdi roadster available in two new colours yezdi jawa bikes latest auto news | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Yezdi Roadster चा नवीन अवतार, शानदार फीचर्ससह बरेच काही...

Yezdi Roadster : रोडस्टर स्मोक ग्रे, सिन सिल्व्हर, हंटर ग्रीन, गॅलंट ग्रे आणि स्टील ब्लू रंगांमध्ये देखील उपलब्ध आहे. ...

Bike च्या टायरमध्ये नेमकी किती हवा असायला हवी माहितेय? जाणून घ्या, अन्यथा होईल नुकसान - Marathi News | Know about the what is correct tyre pressure for your bike front and rear wheel | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Bike च्या टायरमध्ये नेमकी किती हवा असायला हवी माहितेय? जाणून घ्या, अन्यथा होईल नुकसान

दुचाकीच्या टायरमध्ये हवेचा दाब (Air Pressure) कमी असल्याने आणि अधिक असल्यानेही नुकसान होऊ शकते. यामुळे दुचाकीच्या टायरमध्ये नेमकी किती हवा असायला हवी, हे प्रत्येक दुचाकी चालकाला माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे. ...

वाहन चालकांनो सावधान! ‘हे’ कागदपत्र नसेल तर भरावा लागेल १० हजारांचा दंड; असं करा डाऊनलोड - Marathi News | how to download pollution under control certificate puc online with parivahan sewa website rto office | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :वाहन चालकांनो सावधान! ‘हे’ कागदपत्र नसेल तर भरावा लागेल १० हजारांचा दंड; असं करा डाऊनलोड

वाहन चालवताना आपल्या जवळ कागदपत्र बाळगणं आवश्यक आहे. जर तुमच्याकडे आवश्यक कागदपत्रे नसतील तर तुमच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते. ...

Tork Motors Electric Bike: 120 किमी रेंज अन् जबरदस्त लूक्स; पुण्यात तयार झालेल्या स्वदेशी इलेक्ट्रिक बाईकची डिलिव्हरी सुरू - Marathi News | Tork Motors Electric Bike: Tork Motors starts delivery of electric motorcycles Kratos and Kratos R | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :120 किमी रेंज अन् जबरदस्त लूक्स; पुण्यात तयार झालेल्या स्वदेशी E बाईकची डिलिव्हरी सुरू

पुणे स्थित Tork Motors ने आपल्या दोन इलेक्ट्रिक मोटरसायकलची डिलिव्हरी सुरू केली आहे. जाणून घ्या या गाड्यांची किंमत आणि फीचर्स... ...

BMW नं लाँच केली जबरदस्त बाईक, ३९९९ रूपयांच्या EMI मध्ये घरी नेता येणार; पाहा भन्नाट ऑफर - Marathi News | bmw g 310 rr launched in india prices start at rs 2 85 lakh know emi and finance options features | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :BMW नं लाँच केली जबरदस्त बाईक, ३९९९ रूपयांच्या EMI मध्ये घरी नेता येणार; पाहा भन्नाट ऑफर

BMW ने आपली प्रीमियम आणि लक्झरी बाईक 2022 BMW G 310 RR भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली आहे. ...

Affordable Scramblers: TVS Ronin ते Royal Enfield Scram; 'या' आहेत भारतातील सर्वात स्वस्त स्क्रॅम्बलर बाइक - Marathi News | Affordable Scramblers: TVS Ronin to RE Scram; These are the cheapest scrambler bikes in India | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :TVS Ronin ते Royal Enfield Scram; 'या' आहेत भारतातील सर्वात स्वस्त स्क्रॅम्बलर बाइक

Most Affordable Scramblers: बेनेली, डुकाटी किंवा ट्रायम्फसारख्या कंपन्यांच्या स्क्रॅम्बलर बाइक 5 लाख रुपये किंवा त्यापेक्षा महाग असतात. ...

Royal Enfield: जबरदस्त अन् दमदार! लवकरच लॉन्च होणार 'या' पाच धमाल बाईक्स, रॉयल एनफील्डही रांगेत - Marathi News | pulsar eclipse to re hunter 350 5 motorcycles launching in next 2 months | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :जबरदस्त अन् दमदार! लवकरच लॉन्च होणार 'या' पाच धमाल बाईक्स, रॉयल एनफील्डही रांगेत

Royal enfield: भारतीय मोटारसायकल बाजारात या वर्षात अनेक दमदार बाइक लॉन्च होण्यास सज्ज आहेत. ...

6 जुलै रोजी लॉन्च होणार TVSची पहिली क्रूझर बाइक; फीचर आणि किंमत किती..? - Marathi News | TVS's first cruiser bike to launch on July 6; know Features and price ..? | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :6 जुलै रोजी लॉन्च होणार TVSची पहिली क्रूझर बाइक; फीचर आणि किंमत किती..?

TVS New Bike: टीव्हीएसद्वारे भारतात अनेक प्रकारच्या गाड्या लॉन्च करण्यात आल्या आहेत. पण, कंपनीने आतापर्यंत एकही क्रूझर बाइक लॉन्च केलेली नाही. ...