लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिहार

बिहार

Bihar, Latest Marathi News

Crime News: प्रेयसीच्या लग्नात प्रियकराचा धुडगूस, वराच्या हातून माळ खेचत वधूच्या गळ्यात घातली, कुंकूही लावले, त्यानंतर... - Marathi News | Crime News: At the wedding of the beloved, the dhudgus of the lover, pulling the necklace from the hands of the groom, put it around the neck of the bride, put kumkum too, after that ... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेयसीच्या लग्नात प्रियकराचा धुडगूस, वराकडून माळ खेचत घातली वधूच्या गळ्यात, कुंकूही लावले, मग..

Crime News: वधू-वरांनी एकमेकांना वरमाला घालण्यापूर्वीच वधूचा प्रियकर स्टेजवर आला. त्याने वराच्या हातून माळ काढून घेत ती प्रेयसी असलेल्या वधूच्या गळ्यात घातली. एवढ्यावरच तो थांबला नाही. त्यानंतर त्याने त्या वधूच्या डोक्यावर कुंकूही लावले. ...

36 इंचाचा वर आणि 34 इंचाची वधू; अनोखे लग्न पाहण्यासाठी निमंत्रणाशिवाय जमले हजारो लोक... - Marathi News | 36 inches high groom and 34 inches high bride; Thousands of people gathered without invitation to see the unique wedding | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :36 इंचाचा वर आणि 34 इंचाची वधू; अनोखे लग्न पाहण्यासाठी निमंत्रणाशिवाय जमले हजारो लोक...

बिहारच्या भागलपूरमधील एका लग्नाची पंचक्रोशीत चर्चा सुरू झाली आहे. या दाम्पत्याला आशिर्वाद देण्यासाठी हजारो लोक उपस्थित होते. ...

'अब तो होश ना खबर है....', आमदार गोपाल मंडलांचा डान्स व्हिडिओ व्हायरल, पुन्हा चर्चेत  - Marathi News | video of jdu mla gopal mandal dancing on neha kakkar s song ab to hosh na khabar hai  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'अब तो होश ना खबर है....', आमदार गोपाल मंडलांचा डान्स व्हिडिओ व्हायरल, पुन्हा चर्चेत 

Gopal Mandal : नेहा कक्कडने गायिलेल्या 'अब तो होश ना खबर है, तुझसे मिलने के बाद दिलबर' या गाण्यावर आमदार गोपाल मंडल हे डान्स करताना व्हिडिओमध्ये दिसून येत आहेत. ...

प्रशांत किशोर यांना व्हायचे आहे बिहारचे केजरीवाल - Marathi News | Can Prashant Kishor be Arvind Kejriwal of Bihar want to enter in active politcs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रशांत किशोर यांना व्हायचे आहे बिहारचे केजरीवाल

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर सक्रिय राजकारणात उतरणार असून, बिहारमधील अरविंद केजरीवाल होऊ इच्छित आहेत; परंतु त्यांचा हा मार्ग खडतर आहे. ...

Crime News: २० दिवसांच्या आत सासू-सुनेची एकाच ठिकाणी एकाच पद्धतीने हत्या, धक्कादायक प्रकारामुळे खळबळ - Marathi News | Crime News: Within 20 days, mother-in-law and daughter-in-law were killed in the same place in the same manner | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक घटना, २० दिवसांच्या आत सासू-सुनेची एकाच ठिकाणी एकाच पद्धतीने हत्या

Crime News: बिहारमधील पूर्णिया येथे २० दिवसांच्या कालावधीमध्ये सासू आणि सुनेच्या झालेल्या हत्यांनी पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे. जिल्ह्यातील बडहरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या भटोतर गावामध्ये २० दिवसांपूर्वी सासूची हत्या झाली होती. ...

Prashant Kishor: काँग्रेसला नकार दिल्यानंतर प्रशांत किशोर बिहारच्या राजकारणात येणार, नव्या ट्विटने चर्चांना उधाण - Marathi News | Prashant Kishor: After rejecting Congress's offer prashant kishor ready to enter Bihar's politics, new tweets flood the discussion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसला नकार दिल्यानंतर प्रशांत किशोर बिहारच्या राजकारणात येणार, नव्या ट्विटने चर्चांना उधाण

Prashant Kishor: निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर परत एकदा बिहारच्या राजकारणात एंट्री घेण्यासाठी सज्ज झाले आहेत. सोमवारी केलेल्या ट्विटमधून त्यांनी याबाबत संकेत दिले आहेत. ...

विवाहबाह्य संबंधाच्या संशयावरून पत्नीला खांबाला बांधून मारहाण - Marathi News | Wife tied up and beaten on accused of extramarital affair | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विवाहबाह्य संबंधाच्या संशयावरून पत्नीला खांबाला बांधून मारहाण

Extra Marital Affair : पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, पीडित महिलेचा पती दीपक राम याने शुक्रवारी पोलिसांशी संपर्क साधला आणि त्यांना या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास सांगितले. त्यानंतर तीन मुले असलेल्या दाम्पत्याला पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले. ...

१७१० कोटी रुपये खर्चून पुल बांधला, वादळ-पावसात हवेत उडाला, धक्कादायक प्रकार समोर आला - Marathi News | Bridge Collapse Bihar: The bridge was built at a cost of Rs. 1710 crores | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१७१० कोटी रुपये खर्चून पुल बांधला, बघता बघता हवेत उडाला, धक्कादायक प्रकार समोर आला

Bridge Collapse Bihar: बिहारमधील भागलपूर आणि खगडिया या भागांना जोडणाऱ्या फोरलेन पुलाचे सुपर स्ट्रक्चर शुक्रवारी रात्री उशिरा वादळ आणि पावसामुळे कोसळला. सुल्तानगंजच्या बाजूने पोल नंबर ४, ५ आणि सहा दरम्यान,   तयार करण्यात आलेले सुपर स्ट्रक्चर कोसळले. ...