लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिहार

बिहार, मराठी बातम्या

Bihar, Latest Marathi News

Jara hatke: ...म्हणून जिवंत असल्याचे पुरावे घेऊन अधिकाऱ्यांसमोर उभा राहिला हा तरुण - Marathi News | ... So the young man stood before the authorities with proof that he was alive | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :...म्हणून जिवंत असल्याचे पुरावे घेऊन अधिकाऱ्यांसमोर उभा राहिला हा तरुण

Jara hatke News: बिहारमधील पश्चिम चंपारण्य जिल्ह्यात एक अजब घटना घडली आहे. येथे कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झालेली व्यक्ती पुन्हा जिवंत झाली आहे. ...

जिया हो बिहार के लाला! सायकलवर बसुन भर रस्त्यात करतायत दाढी, बिहारी बाबुंचा स्वॅगच न्यारा - Marathi News | Bihari babu shaving on cycle on road, desi jugaad video goes viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :जिया हो बिहार के लाला! सायकलवर बसुन भर रस्त्यात करतायत दाढी, बिहारी बाबुंचा स्वॅगच न्यारा

एक देसी जुगाड सध्या सोशल मिडियावर व्हायरल होतोय. मुख्य म्हणजे हा देसी जुगाड बिहारमधला आहे. यातील दोन बिहारी लालांचा स्वॅग पाहुन तुम्ही टाळ्याच वाजवाल... ...

२ विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा झाले ९०० कोटी; बिहारमधील प्रकार, बँकेसमोर रांगा - Marathi News | 900 crore was credited to the accounts of 2 students in Bihar pdc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२ विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा झाले ९०० कोटी; बिहारमधील प्रकार, बँकेसमोर रांगा

या प्रकारामुळे बँक अधिकाऱ्यांची झाेप उडाली आहे, तर लाेकांनी आपले बँक खाते तपासण्यासाठी बँकांबाहेर रांगा लावल्या आहेत. ...

काँग्रेसकडून टॅलेंट हंट सुरू! दोन तरुण नेते पक्षात प्रवेश करणार?; राहुल गांधींसोबत बैठकांचं सत्र सुरू - Marathi News | Kanhaiya Kumar meets Rahul Gandhi likely to join Congress Jignesh Mevani in touch too | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोन तरुण नेते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार?; राहुल गांधींसोबत बैठकांचं सत्र सुरू

दोन तरुण नेते लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता; बैठकांचं सत्र सुरू ...

बलात्कारात राजस्थान टॉपवर तर उत्तर प्रदेश दुसऱ्या स्थानी; महाराष्ट्राचा कितवा नंबर ? - Marathi News | Rajasthan tops in rape, Uttar Pradesh second; here is the list of top five states | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बलात्कारात राजस्थान टॉपवर तर उत्तर प्रदेश दुसऱ्या स्थानी; महाराष्ट्राचा कितवा नंबर ?

केंद्र सरकारची एजन्सी नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने बुधवारी 2020 ची आकडेवारी जारी केली. ...

दोन शालेय विद्यार्थी रातोरात बनले करोडपती; एकाच्या बँक खात्यात 900 कोटी तर दुसऱ्याच्या 60 कोटींपेक्षा जास्त रक्कम - Marathi News | over 900 crore deposited in bank accounts of 2 boys in bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोन शालेय विद्यार्थी रातोरात बनले करोडपती; एकाच्या बँक खात्यात 900 कोटी तर दुसऱ्याच्या 60 कोटींपेक्षा जास्त रक्कम

over 900 crore deposited in bank accounts of 2 boys : ज्या दोन शालेय विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा झाले आहे. ती दोन्ही मुले आजमनगर पोलीस ठाण्याच्या बाघोरा पंचायतीमध्ये असलेल्या पस्टिया गावातील रहिवासी आहेत. ...

धोका वाढला! कोरोना पाठोपाठ आता व्हायरल फिव्हरचा कहर; एका बेडवर तीन जणांवर होताहेत उपचार - Marathi News | viral fever three children are being treated on one bed in bhagalpur both children and adults sick | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धोका वाढला! कोरोना पाठोपाठ आता व्हायरल फिव्हरचा कहर; एका बेडवर तीन जणांवर होताहेत उपचार

Viral fever : व्हायरल फिव्हरचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांची संख्या वाढल्याने एका बेडवर तीन लहान मुलांवर उपचार होत आहेत. रुग्णालयात बेडच नसल्याने अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.  ...

पंचायतीने सुनावली "तालिबानी" शिक्षा, जोडप्याला आधी मारहाण नंतर विवस्त्र करत गावभर काढली धिंड - Marathi News | Panchayat orders Talibani punishment, couple beaten by mob in Forbesganj bihar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पंचायतीने सुनावली "तालिबानी" शिक्षा, जोडप्याला आधी मारहाण नंतर विवस्त्र करत गावभर काढली धिंड

लग्न झालेल्या महिलेचे तरुणासोबत अनैतिक संबंध असल्याचा गावकऱ्यांचा आरोप ...