लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिहार विधानसभा निवडणूक २०२५

Bihar Assembly Election 2025 News in Marathi | बिहार विधानसभा निवडणूक २०२५ मराठी बातम्या

Bihar assembly election 2025, Latest Marathi News

“महाआघाडीला नव्हे, भाजप जनसुराजला घाबरतेय; आमचे उमेदवार फोडतेय”; प्रशांत किशोर यांचा आरोप - Marathi News | bihar assembly election 2025 bjp is capture jansuraj candidates prashant kishor makes serious allegations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“महाआघाडीला नव्हे, भाजप जनसुराजला घाबरतेय; आमचे उमेदवार फोडतेय”; प्रशांत किशोर यांचा आरोप

बिहारमधील जनतेला यंदा बदल हवा आहे. छठ उत्सवानंतर भ्रष्टाचार व सत्तेतील अंतर्गत खेळाचा खुलासा करू, असे प्रशांत किशोर म्हणाले. ...

बिहार निवडणूक २०२५: १२१ मतदारसंघांत एकूण १,३१४ उमेदवार; महिला मतदारांच्या आधारे ‘जदयु’ बळकट - Marathi News | bihar assembly election 2025 total 1 thousand 314 candidates contest in 121 constituencies | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहार निवडणूक २०२५: १२१ मतदारसंघांत एकूण १,३१४ उमेदवार; महिला मतदारांच्या आधारे ‘जदयु’ बळकट

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवारी संपली. ...

उमेदवार जाहीर होताच महाआघाडीतील दरी स्पष्ट; राजद, काँग्रेस, डाव्या पक्षांनी केले दुहेरी अर्ज - Marathi News | bihar assembly election 2025 as soon as the candidates were announced the gap in the maha aghadi became clear rjd congress and left parties filed double applications | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उमेदवार जाहीर होताच महाआघाडीतील दरी स्पष्ट; राजद, काँग्रेस, डाव्या पक्षांनी केले दुहेरी अर्ज

महाआघाडीत मोठ्या प्रमाणात अंतर्गत कलह दिसून येत आहे. रिस्थिती इतकी बिकट आहे की, एकेकाळी एनडीएविरुद्ध एकत्रित लढण्याच्या गप्पा करणारे पक्ष आता परस्परांविरुद्ध मैदानात उतरले आहेत. ...

अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप, प्रशांत किशोर यांनी दाखवला फोटो; जनसुराजच्या उमेदवाराचं अपहरण? - Marathi News | Bihar Election 2025: Serious allegations against Amit Shah, Prashant Kishor shows photo; Kidnapping of Jansuraj candidate by BJP? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप, प्रशांत किशोर यांनी दाखवला फोटो; जनसुराजच्या उमेदवाराचं अपहरण?

भाजपा जनतेला महाआघाडीची भीती दाखवून मत मागत आहे. जर आम्हाला मत दिले नाही तर लालू यादव यांचं जंगलराज पुन्हा येईल असं सांगितले जात आहे असा आरोप प्रशांत किशोर यांनी केला. ...

नीतीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री बनूच शकणार नाहीत..! बिहार निवडणुकांपूर्वी मोठी भविष्यवाणी - Marathi News | Nitish Kumar will never be able to become the CM again Big prediction by Pappu Yadav before Bihar assembly elections 2025 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नीतीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री बनूच शकणार नाहीत..! बिहार निवडणुकांपूर्वी मोठी भविष्यवाणी

Nitish Kumar Bihar Politics: बिहारमध्ये नोव्हेंबरला दोन टप्प्यात होणार मतदान, १४ नोव्हेंबरला लागणार निकाल ...

२३ कोटींच्या दारूसह ६४ कोटींच्या वस्तू जप्त; प्रलोभन दाखविणाऱ्या प्रयत्नांविरोधात कारवाई - Marathi News | bihar assembly election 2025 goods worth Rs 64 crores including liquor worth 23 crore seized action taken against attempt to lure | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२३ कोटींच्या दारूसह ६४ कोटींच्या वस्तू जप्त; प्रलोभन दाखविणाऱ्या प्रयत्नांविरोधात कारवाई

बिहारमध्ये आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुमारे एकूण ६४.१३ कोटी रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आल्याची निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली. ...

‘जेवढी भागीदारी-तेवढी हिस्सेदारी’ सूत्राकडे सर्वच पक्षांचे दुर्लक्ष; वल्गना विरल्या हवेतच - Marathi News | bihar assembly election 2025 all parties ignore the principle of as much as there is participation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘जेवढी भागीदारी-तेवढी हिस्सेदारी’ सूत्राकडे सर्वच पक्षांचे दुर्लक्ष; वल्गना विरल्या हवेतच

बिहारमध्ये निवडणुकीपूर्वी झालेल्या जातनिहाय जनगणनेची प्रचंड चर्चा झाली होती. ...

बिहार निवडणूक २०२५: घटक पक्षांमध्ये ‘आपसातच लढती’, परंतु मैत्रीपूर्ण! ७ ठिकाणी आमने-सामने - Marathi News | bihar assembly election 2025 constituent parties fight among themselves but friendly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहार निवडणूक २०२५: घटक पक्षांमध्ये ‘आपसातच लढती’, परंतु मैत्रीपूर्ण! ७ ठिकाणी आमने-सामने

महाआघाडीचे घटक पक्ष सात जागांवर आमनेसामने आहेत. ...