लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिहार विधानसभा निवडणूक २०२५

Bihar Assembly Election 2025 News in Marathi | बिहार विधानसभा निवडणूक २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Bihar assembly election 2025, Latest Marathi News

झामुमोने दिला ‘एकला चलो’चा नारा; महाआघाडी आता फुटीच्या उंबरठ्यावर, जागावाटपावरून मतभेद - Marathi News | bihar assembly election 2025 jmm gave the slogan of ekla chalo maha aghadi is now on the verge of a split differences over seat sharing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :झामुमोने दिला ‘एकला चलो’चा नारा; महाआघाडी आता फुटीच्या उंबरठ्यावर, जागावाटपावरून मतभेद

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत तोंडावर, तरीही जागावाटपाबाबत तोडगा नाहीच ...

बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान - Marathi News | Bihar Assembly Election 2025: Split in INDIA alliance in Bihar? Congress-RJD clash over seat sharing and CM face-off | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान

बिहारमध्ये आरजेडी आणि काँग्रेस यांच्यात जागावाटपावरून रस्सीखेच सुरू आहे. मतदानाच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया संपल्यानंतरही अद्याप जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला नाही. ...

अपक्ष उमेदवारीचा अर्ज तयार, पण ऐनवेळी 'तो' एक फोन आला; भाजप नेत्याच्या मुलाने भागलपूरमधून घेतली माघार - Marathi News | Bihar Election Rebel BJP Leader Son Reaches to File Nomination But One Phone Call Changes Everything | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अपक्ष उमेदवारीचा अर्ज तयार, पण ऐनवेळी 'तो' एक फोन आला; भाजप नेत्याच्या मुलाने भागलपूरमधून घेतली माघार

भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने अर्ज दाखल करायला निघालेल्या माजी मंत्र्याच्या मुलाने माघार घेतली. ...

VIDEO: तुफान राडा! निवडणुकीचं तिकीट नाकारलं म्हणून RJD नेत्याने कुर्ता फाडला, भरपूर रडला... - Marathi News | bihar elections rjd leader madan shah cried torned kurta video viral after denied election ticket lalu prasad yadav social media | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: तुफान राडा! निवडणुकीचं तिकीट नाकारलं म्हणून RJD नेत्याने कुर्ता फाडला, भरपूर रडला...

Madan Shah Viral Video Bihar Elections: लालू प्रसाद यादवांच्या निवासस्थानाबाहेर झाल्या नाट्यमय घडामोडी ...

बिहारमध्ये पुन्हा नितीश की सत्तापालट? - Marathi News | bihar assembly election 2025 nitish kumar again or a coup in bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये पुन्हा नितीश की सत्तापालट?

बिहार विधानसभा निवडणुकांत एनडीए व महागठबंधन यापैकी कोण जिंकणार याची देशभर उत्सुकता आहे. या निकालामुळे केंद्रातील एनडीए सरकारमधील समीकरणेही बदलू शकतात. ...

सीपीआय (एमएल) लिबरेशनचे २० उमेदवार; विद्यमान १२ आमदारांना पुन्हा दिली उमेदवारी   - Marathi News | bihar assembly election 2025 cpi ml liberation 20 candidates 12 sitting mla re nominated | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीपीआय (एमएल) लिबरेशनचे २० उमेदवार; विद्यमान १२ आमदारांना पुन्हा दिली उमेदवारी  

या पक्षाने आपल्या १२ विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी दिली आहे.  ...

बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास - Marathi News | rjd attempt to bring jungle raj back in bihar amit shah criticizes opposition and confident of nda victory in bihar assembly election 2025 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास

बिहारमधील लोकांना एनडीएच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळत आहे. आगामी विधानसभा निवडणुकांत पुन्हा एकदा एनडीएला विजयी करावे, असे आवाहन अमित शाह यांनी केले. ...

बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही - Marathi News | bihar assembly election 2025 pm narendra modi prepares for 12 rallies but congress rahul gandhi has not planned a single rally | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही

पंतप्रधानांच्या सभा जाहीर झाल्या असताना महाआघडीचे ‘स्टार फेस’ काँग्रेस नेते राहुल गांधी मात्र अजूनही प्रचारातून गायब आहेत. दक्षिण अमेरिकेच्या दौऱ्यावरून परतल्यानंतरही त्यांचे लक्ष बिहारकडे वळलेले दिसून येत नाही. ...