लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र विधानसभा निवडणुक रणांगण २०२४

Maharashtra Vidhan Sabha Elections Big Battles 2024, मराठी बातम्या

Big battles 2024, Latest Marathi News

Vidhan Sabha Elections Big Battles 2024 : 
Read More
चर्चा तर होणारच, विकासाच्या ‘मोदी हमी’चा जाहीरनामा कसा वाटला? - Marathi News | There will be a discussion, how did you feel about the manifesto of 'Modi guarantee' of development? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चर्चा तर होणारच, विकासाच्या ‘मोदी हमी’चा जाहीरनामा कसा वाटला?

७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना, तसेच तृतीयपंथीयांना आयुष्यमान योजना लागू करण्याची घोषणा संकल्पपत्रात करण्यात आली आहे. ...

मोठी बातमी: नाशिकच्या रणांगणातून छगन भुजबळांची माघार; कारणही सांगितलं! - Marathi News | Big news I am withdrawing from Nashik Lok Sabha Constituency Election Chhagan Bhujbal Announcement | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मोठी बातमी: नाशिकच्या रणांगणातून छगन भुजबळांची माघार; कारणही सांगितलं!

Nashik Lok Sabha: नाशिकच्या जागेसाठी माझं नाव सुचवल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानतो, असंही भुजबळ यांनी यावेळी म्हटलं आहे. ...

देणे - घेणे करुन मत मागायची आमची भूमिका नाही; शरद पवारांकडून अजित पवारांचा समाचार - Marathi News | It is not our role to ask for opinions by giving and taking News of Ajit Pawar from Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देणे - घेणे करुन मत मागायची आमची भूमिका नाही; शरद पवारांकडून अजित पवारांचा समाचार

अजित पवार यांनी बोलताना ‘मतदान यंत्राची बटणे कचाकचा दाबा म्हणजे मला निधी द्यायला बरे वाटेल,अन्यथा हात आखडता घेइन' असे वक्तव्य केले होते ...

भाजपाचा 'एप्रिल' फुल! अवघ्या १८ दिवसांत काँग्रेस नेता पुन्हा स्वगृही परतला - Marathi News | Chhindwara Lok Sabha Constituency - Chhindwara Municipal Corporation Mayor Vikram Ahake left BJP and joined Congress | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :भाजपाचा 'एप्रिल' फुल! अवघ्या १८ दिवसांत काँग्रेस नेता पुन्हा स्वगृही परतला

Chhindwara Lok Sabha Constituency - मध्य प्रदेशातील छिंदवाडा मतदारसंघात क्षणोक्षणी राजकीय उलथापालथी घडतायेत. त्यात भाजपात गेलेले नेते अवघ्या १८ दिवसांत काँग्रेसमध्ये परतले आहेत.  ...

शेतकऱ्यांच्या एका खिशात पैसे टाकुन दुसऱ्या खिशातून दुप्पट काढून घेणे; ही पाकीटमारी बंद करा- शरद पवार - Marathi News | Putting money in one pocket of farmers and taking double from the other; Stop this money laundering- Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेतकऱ्यांच्या एका खिशात पैसे टाकुन दुसऱ्या खिशातून दुप्पट काढून घेणे; ही पाकीटमारी बंद करा- शरद पवार

अमित शहा नावाचे गृहस्थ गेल्या दहा वर्षात शरद पवार यांनी काय केल याचा हिशोब मागतात, सत्तेत मी नसताना हिशोब मात्र मला मागतात, ...

हे माहिती आहे का? आझाद हिंद रेडिओचे प्रमुख सुरेशचंद्र आर्य होते औरंगाबादचे पहिले खासदार - Marathi News | did you know? Suresh Chandra Arya, head of Azad Hind Radio, was the first MP from Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हे माहिती आहे का? आझाद हिंद रेडिओचे प्रमुख सुरेशचंद्र आर्य होते औरंगाबादचे पहिले खासदार

फ्लॅश बॅक: औरंगाबादचे पहिले खासदार कॉँग्रेसचे सुरेशचंद्र शिवप्रसाद आर्य, पीडीएफचे एस. के. वैशंपायन यांचा दणदणीत पराभव ...

मविआत सांगलीच्या जागेचा तिढा सुटला?; काँग्रेस आघाडीचा धर्म पाळणार, जिल्हाध्यक्षांची माहिती - Marathi News | Sangli Lok Sabha Constituency - Congress displeasure is over, Sanjay Raut and Vikram Sawant meet | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मविआत सांगलीच्या जागेचा तिढा सुटला?; काँग्रेस आघाडीचा धर्म पाळणार, जिल्हाध्यक्षांची माहिती

Sangli Loksabha Election - सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसची नाराजी दूर झाल्याचं चित्र आज दिसून आले. मविआ उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी इथं संजय राऊत, जयंत पाटील आणि काँग्रेसचे विक्रम सावंत उपस्थित होते.  ...

उमेदवारासह जाणाऱ्या पाच जणांसाठी ८७ पोलिसांचा बंदोबस्त; रस्ता बंद, सामान्य जनता मेटाकुटीस - Marathi News | Provision of 87 policemen for five persons accompanying the candidate of Loksabha ; Road closure, general public facing trouble | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उमेदवारासह जाणाऱ्या पाच जणांसाठी ८७ पोलिसांचा बंदोबस्त; रस्ता बंद, सामान्य जनता मेटाकुटीस

छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारा रस्ता बंद; रहिवाशांना लांबून वळसा घालून जावे लागले घरी ...