राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद, राज्यात ग्राम विकास, वने, कायदा, कामगार आणि विशेष सहाय्य मंत्री अशा मोठमोठ्या जबाबदाऱ्या भास्कर जाधव Bhaskar Jadhav यांनी पार पाडल्या आहेत. गुहागरचे ते आमदार आहेत. रामदास कदम, भाजपाचे मोठे नेते विनय नातू यांचा जाधव यांनी पराभव करत जायंट किलर ठरले होते. 2019 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. Read More
Ashok Kharat Case : नाशिकमधील अशोक खरात याने केलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासे झाले आहेत. आता ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी मोठा दावा केला आहे. ...
रामदास कदम आणि भास्कर जाधव यांच्यातील राजकीय वैर प्रसिद्ध असून त्याचा प्रत्यय वेळोवेळी येत राहिला आहे. मात्र कटुतेची रेषा पुसट करण्याचे काम जाधव यांनी सभागृहात बोलताना केले. ...
Bhaskar Jadhav News: अजित पवारांचे निधन होऊन इतके दिवस झाले तरी केंद्र किंवा राज्य सरकारने विमान अपघाताबाबत निवेदन केलेले नाही, असे या नेत्यांनी म्हटले आहे. ...
महापालिका निवडणुकीत मुंबई वगळता इतर ठिकाणी मोठा झटका बसलेल्या उद्धव ठाकरेंचे आता भास्कर जाधवांनी टेन्शन वाढवले आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाधवांनी केलेल्या विधानाचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. ...
आपल्या समक्ष मी बैठक लावेन कारण आपल्या अनुभवाचा फायदा आम्हाला, कोकणाला आणि प्रामुख्याने मच्छिमारांनाही पाहिजे. या दृष्टीकोनातून काय निर्णय घेता येतील ते पाहू असं उत्तर त्यांनी विधानसभेत दिले. ...