लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

३१ हजार शेतकऱ्यांना २१६ कोटींचे पीककर्ज - Marathi News | 21 thousand Crore loans for 31 thousand farmers | Latest beed News at Lokmat.com

बीड :३१ हजार शेतकऱ्यांना २१६ कोटींचे पीककर्ज

खरीप हंगामात शेतकºयांना वेळीच पीककर्ज वाटप करण्याच्या सूचना शासन स्तरावर तसेच जिल्हा प्रशासनाकडून मिळत असल्यातरी अद्याप पीककर्ज वाटपाला गती मिळालेली दिसत नाही. हंगामातील जुलै उजाडला तरी आतापर्यंत केवळ ३१ हजार २६९ खातेदार शेतकºयांना २१६ कोटी ६२ लाख रु ...

कर भरणाऱ्यांना ग्रा.पं.तर्फे दळण मोफत - Marathi News | Taxpayer gets free from taxpayers free of cost | Latest beed News at Lokmat.com

बीड :कर भरणाऱ्यांना ग्रा.पं.तर्फे दळण मोफत

दोन दशकापासून अविरत परिश्रम घेऊन गावच्या एकीच्या बळातून साकार झालेल्या ‘स्वच्छ गाव, सुंदर गाव’ या संकल्पनेला मूर्त स्वरुप झाल्यानंतर आणि जिल्ह्यात आदर्श गाव म्हणून डंका वाजल्यानंतर कुसळंबकरांनी एक पाऊल पुढे टाकत गावक-यांसाठी मोफत दळण पिठ देण्यासाठी स ...

खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना लोकसहभागातून मिळणार गणवेश - Marathi News | Students from open classes will get public participation from uniforms | Latest beed News at Lokmat.com

बीड :खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना लोकसहभागातून मिळणार गणवेश

बीड जिल्हा परिषदेच्या एस. सी., एस. टी. व दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थ्यांप्रमाणेच आता खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाही शालेय गणवेश लोकसहभागातून देण्यासाठी जि. प. चे शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख यांनी पुढाकार घेतला आहे. या संदर्भात ४ जुलै रोजी ...

बीड जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी उभारीचे प्रयत्न कासवगतीने - Marathi News | In Beed district, efforts are being made to develop suicide victims for families | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी उभारीचे प्रयत्न कासवगतीने

जिल्ह्यात आत्महत्या केलेल्या ११३१ शेतकऱ्यांच्या कुटुंबांना शासन स्तरावरुन उभारी देण्याचा प्रयत्न होत असून या कुटुंबानी कर्ज, वीज जोडणी, घरकुल, विहीर, शेततळे, गॅस जोडणीची मागणी केली होती. ४६० जणांनी कर्जाची मागणी केलेली असताना केवळ ९९ जणांनाच अद्याप क ...

परळीच्या दोन वारकरी महिलांचा पुण्यात अपघाती मृत्यू - Marathi News | In Pune accidental death of two Warkari women from Parli | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळीच्या दोन वारकरी महिलांचा पुण्यात अपघाती मृत्यू

मोशी येथे आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन वारकरी महिलांचा मृत्यू झाला. ...

बीडमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचेच ‘आरोग्य’ धोक्यात - Marathi News | Health care workers in Beed 'risk' | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचेच ‘आरोग्य’ धोक्यात

बीड : जिल्हा रूग्णालयातील कर्मचा-यांसाठी असलेल्या निवासस्थानाच्या परिसरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच निवासस्थानांची मागील अनेक दिवसांपासून डागडुजी न झाल्याने दुरवस्था झाली आहे. अशा परिस्थितीत कर् ...

चोरट्यांनी घर फोडून सात तोळे सोने पळविले - Marathi News | The thieves broke into a house and snatched seven tola gold | Latest beed News at Lokmat.com

बीड :चोरट्यांनी घर फोडून सात तोळे सोने पळविले

कडा : आष्टी तालुक्यातील टाकळसिंग येथील अरुण रघुनाथ मानकेश्वर यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सात तोळे सोने लंपास केले. ही घटना २९ जून रोजी घडली होती. २ जून रोजी आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ ...

बीड जिल्ह्यात करोडोंचा गंडा घालणारे मोकाटच - Marathi News | In the Beed district, the crores of millions of crores of money | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यात करोडोंचा गंडा घालणारे मोकाटच

बीड : जादा व्याजदराचे आमिष दाखवून करोडो रूपयांचा गंडा घालणाऱ्या माजलगावच्या परिवर्तन आणि कळंबच्या शुभकल्याण मल्टीस्टेवर जिल्हाभर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले. दोन महिन्यांचा कालावधी उलटूनही अद्याप यातील एकाही आरोपीला शोधण्यात आर्थिक गुन्हे शा ...