लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

बीडमध्ये सव्वादोन लाखांचा गुटखा जप्त - Marathi News | Savitwon lakhs gutkha seized in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये सव्वादोन लाखांचा गुटखा जप्त

अवैधरीत्या साठवून ठेवलेला २ लाख ३० हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने सोमवारी बीड शहरात पेठबीड भागात केली. याप्रकरणी पेठबीड ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...

सिरसाळा बाजारपेठेत मृतावस्थेत आढळला मोर - Marathi News | Peacock found in a siren market in the dead | Latest beed News at Lokmat.com

बीड :सिरसाळा बाजारपेठेत मृतावस्थेत आढळला मोर

सिरसाळा : येथील बाजारपेठेत दुकानासमोर राष्ट्रीय पक्षी मोर मृतावस्थेत आढळून आला आहे. हा मोर गावात आला की आणला? अशा प्रकारच्या चर्चेला उधाण आले आहे.किराणा मालाचे व्यावसायिक अशोक गलांडे सोमवारी सकाळी आपले दुकान उघडण्यास आले तेंव्हा दुकानासमोर पंख निदर् ...

बीडमध्ये एटीएम पळविणाऱ्या टोळीविरुद्ध ‘मकोका’ - Marathi News | 'Makoka' against Beam | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये एटीएम पळविणाऱ्या टोळीविरुद्ध ‘मकोका’

राजुरी येथील एटीएम पळविणाºया टोळीविरोधात बीड पोलिसांनी मकोका अंतर्गत कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी अवघ्या दहा दिवसांत प्रस्ताव तयार करुन तो महानिरीक्षकांकडे पाठविला होता. सोमवारी त्यास मंजुरी मिळाली. ...

बीड जिल्ह्यात इंग्रजी शाळेत २५ टक्के योजनेतील ८४७ मोफत प्रवेशासाठी लवकरच चौथी फेरी - Marathi News | Fourth round of 847 free admissions for 25% of the English school in Beed district | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यात इंग्रजी शाळेत २५ टक्के योजनेतील ८४७ मोफत प्रवेशासाठी लवकरच चौथी फेरी

बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा अधिनियम २००९ अंतर्गंत जिल्ह्यातील कायम विना अनुदानित, विना अनुदानित आणि स्वंयअर्थसहायित अशा निकषपात्र २०० शाळांमधून अतापर्यंत तिसऱ्या फेरीअखेर १७६० प्रवेश निश्चित झाले असून उर्वरित ८४७ प्रवेशांसाठी लवकरच चौथी ...

‘सरकारी बाबू’नी श्रमदानातून लावली सत्तर रोपे - Marathi News | Seven seedlings planted by the government's babu | Latest beed News at Lokmat.com

बीड :‘सरकारी बाबू’नी श्रमदानातून लावली सत्तर रोपे

एकीकडे काही शासकीय-निमशासकीय अधिकारी कर्मचाºयांविरुद्ध ओरड चालू असताना दुसरीकडे मात्र आपल्या सहकाºयांना साथीला घेत श्रमदान करून वृक्षारोपण करणारा निसर्गप्रेमी अधिकारी बीडमध्ये पहावयास मिळत आहे. ...

बीडमध्ये चौकात दुर्लक्ष करणाऱ्या वाहतूक पोलिसाला जिल्हाधिकाºयांनी सुनावले - Marathi News | The district collector, ignoring the traffic in Beed, told the traffic police | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये चौकात दुर्लक्ष करणाऱ्या वाहतूक पोलिसाला जिल्हाधिकाºयांनी सुनावले

रविवारी दुपारी तीनच्या सुमारास शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामधून जाताना जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांची गाडी अचानक थांबली. ते रस्त्यावर उतरले. साहेबांना पाहताच समोरच्या बाजूने वाहतूक पोलीस तेथे लगबगीने आला. तुम्ही तिकडे बसून काय राहता ? मी अनेकद ...

बीडमध्ये पंधरा दिवसांपासून पाऊस बेपत्ता; बळीराजाची चिंता वाढली - Marathi News | Rainfall in Bead for fifteen days; The worry of the victim increased | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये पंधरा दिवसांपासून पाऊस बेपत्ता; बळीराजाची चिंता वाढली

यावर्षी पाऊसमान चांगले राहणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले होते. मात्र, जूनच्या तिसऱ्या आठवड्यापासून पावसाने ओढ दिल्यामुळे पेरण्या उरकलेला बळीराजा चिंतेत आहे तर अद्याप पेरण्या न केलेले शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत. जूनमध्ये जिल्ह्यात क ...

बीडमध्ये लेखणी बंदमुळे ‘महसूल’ची कामे ठप्प - Marathi News | Due to the closing of the writ in Beed, the works of 'revenue' jam | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये लेखणी बंदमुळे ‘महसूल’ची कामे ठप्प

बीड : गेवराई तालुक्यातील जातेगाव सज्जाचे तलाठी विठ्ठल आमलेकर यांना वाळू माफियांनी ट्रॅक्टरमधून ओढून मारहाण व शिवीगाळ केल्याच्या निषेधार्थ तसेच या घटनेतील आरोपींना अटक करावी या मागणीसाठी शनिवारी जिल्ह्यातील महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी लेखणीबंद आंद ...