लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

बीडमधील बालाजी मंदिरात मुक्ताईची पालखी विसावली - Marathi News | Vibhuti's palanquin in Balaji temple in Beedi | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमधील बालाजी मंदिरात मुक्ताईची पालखी विसावली

बीड : मुक्ताईनगर येथून पंढरपूरकडे निघालेल्या संतश्री मुक्ताबाई पालखीने सोमवारी येथील माळीवेस हनुमान मंदिरात विसावा घेतल्यानंतर मंगळवारी आरती व हरिपाठानंतर पालखी सोहळ्याचे शहरातील पारंपरिक मार्गाने पेठेतील बालाजी मंदिराकडे प्रस्थान झाले. ...

बीड जिल्हा रुग्णालय ‘आयसीयू’मध्ये गोंधळ - Marathi News | Bead district hospital 'ICU' mess | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्हा रुग्णालय ‘आयसीयू’मध्ये गोंधळ

बीड : रुग्णावर वेळेवर व योग्य उपचार करण्यावरून जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात ब्रदर व रुग्णाच्या नातेवाईकांमध्ये हाणामारी झाली. यामध्ये काचेची तोडफोड झाली आहे. एवढा गोंधळ झाल्यानंतरही याबाबत रात्री उशिरापर्यंत कसलीच तक्रार पोलीस ठाण्यात दाखल न ...

अट्टल गन्हेगार शहाद्याला ठोकल्या बेड्या, गेवराई पोलिसांची कामगिरी - Marathi News | the gevrai police arrested of Shahada gangstar | Latest beed News at Lokmat.com

बीड :अट्टल गन्हेगार शहाद्याला ठोकल्या बेड्या, गेवराई पोलिसांची कामगिरी

अखेर तो आहेर यांनी लावलेल्या सापळ्यात अडकला. ...

‘निर्मल वारी, हरित वारी’तून पालखी सोहळ्याचा पर्यावरणाला हातभार - Marathi News | Contribute to the ecological environment of 'Nirmal Vari, Green Varhi' | Latest beed News at Lokmat.com

बीड :‘निर्मल वारी, हरित वारी’तून पालखी सोहळ्याचा पर्यावरणाला हातभार

‘निर्मल वारी हरित वारी’ अभियानातून श्री संत मुक्ताई पालखी सोहळ्यातून दिंडीमार्गावर झाडे लावून बिया रोवून पर्यावरणाला हातभार लावण्याचा आगळावेगळा प्रयत्न होत आहे. ...

संत मुक्ताईच्या पालखीचे बीडमध्ये स्वागत - Marathi News | Welcome to Saint Muktai's Palkhi Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :संत मुक्ताईच्या पालखीचे बीडमध्ये स्वागत

पांडुरंगाच्या भेटीसाठी निघालेल्या जळगाव जिल्ह्यातील मुक्ताई नगर येथील श्री. संत मुक्ताबाई संस्थानच्या पालखीचे सोमवारी शहरात आगमन झाले. पांडुरंग...पांडुरंग हरी.. तसेच विठुनामाचा गजर आणि अभंग व भजनात तल्लीन होत टाळ मृदंगाच्या गजरात आलेल्या पालखीचे एकाद ...

हमीभावाच्या घोषणेनंतर डाळी महागल्या - Marathi News | Pulses rose after the announcement of the threat | Latest beed News at Lokmat.com

बीड :हमीभावाच्या घोषणेनंतर डाळी महागल्या

शेतकऱ्यांना दीडपट हमीभावाचा केंद्र सरकारने २०१९ च्या खरीप हंगामासाठी हमीभाव जाहीर केले. हे भाव पुढील वर्षीच्या हंगामासाठी असल्याचे स्पष्ट असताना मागील चार दिवसांपासून किराणा बाजारात विशेषत: डाळींच्या दरात तेजीचे वारे आहे. अचानक तेजी आल्याने किरकोळ तस ...

तलवाडा ठाणे प्रमुखांची होणार चौकशी - Marathi News | Thane chief will inquire about Talwada | Latest beed News at Lokmat.com

बीड :तलवाडा ठाणे प्रमुखांची होणार चौकशी

गेवराई तालुक्यातील मारफळा येथे झेंड्यावरुन झालेला वाद तलवाडा पोलीस ठाण्याचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती शेळके यांना भोवणार आहे. एका बाजूने आलेल्या तक्रारीवर दुसऱ्या गटाची बाजू ऐकून न घेता तात्काळ कारवाई करणे त्यांच्या अंगलट येणार असल्याचे दि ...

बीडमधील चार ठाण्यांना हवी हक्काची इमारत - Marathi News | Building of the claim for four stages in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमधील चार ठाण्यांना हवी हक्काची इमारत

पडक्या आणि किरायाच्या इमारतीत बसून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे मोठे आव्हान बीड जिल्हा पोलीस दलासमोर आहे. जिल्ह्यातील तब्बल चार पोलीस ठाणे आणि नऊ पोलीस चौकी किरायाच्या जागेत असल्याचे समोर आले आहे. ...