LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ, दु:ख बाजुला ठेवून सुनेत्रा पवारांनी पक्षाची, शासनाची धुरा सांभाळली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर : सोलापुरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; विजांचा प्रचंड कडकडाट "हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले... मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान ''नरेंद्र मोदी हे दहशतवादी''; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव... भोंदू अशोक खरातचं ठाणे कनेक्शन; महापालिकेचे माजी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या विरोधात तक्रार खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार? कसारा - रानमेवा गोळा करायला गेलेल्या मुलावर बिबट्याचा हल्ला; ८ वर्षीय कृष्णाचा मृत्यू हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण... "चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात? ठाण्यात सरकारी कामकाज ठप्प; बेमुदत संपामुळे नागरिक त्रस्त अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण Video - संतापजनक! "तू क्यूट दिसतेस, एकटीच राहतेस का?"; रॅपिडो ड्रायव्हरचा तरुणीला मेसेज "माझं विमान रनवेवर मुद्दाम ३० मिनिटं थांबवलं, याचा बदला घेऊ"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
Beed, Latest Marathi News
जादा व्याजदाराचे आमिष दाखवून ठेविदारांना गंडा घालणाऱ्या उस्मानाबाद येथील शुभकल्याण मल्टीस्टेटच्या गेवराईतील शाखेचा पंचनामा करण्यात आला. ...
चोरटेही पोलिसांच्या जाळ्यात अडकले आणि सहा महिन्यांपूर्वी प्रवाशाला लुटलेल्या गुन्ह्याचा पर्दाफाश झाला. ...
यवतमाळमध्ये चोरी करून परळीत वास्तव्य करणाऱ्या चोरट्याच्या घरी अचानक धाड टाकली. ...
राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांच्या माध्यमातून येथील जिल्हा रुग्णालयातील आयसीयू विभागासाठी १२ मल्टीपॅरा मॉनिटर लवकरच उपलब्ध होणार आहेत. ...
छेडछाडीला आळा घालण्यासाठी स्थापन केलेले दामिनी पथक तक्रार येताच पाच मिनिटात दाखल होते. त्यानंतर छेडछाड करणाऱ्या संबंधितावर तात्काळ कारवाईही केली जाते. याचा प्रत्यय शुक्रवारी रात्री ७ वाजता बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरात बीडकरांना आला. ...
उस्मानाबादच्या शुभकल्याण मल्टीस्टेटने जादा व्याजदराचे आमिष दाखवून ठेवीदारांना गंडा घातला होता. तसेच ११ बँकांकडून कर्जही घेतले होते. हे कर्जवसुलीसाठी बँकांनी शंभू महादेव कारखान्याचा लिलाव करून कर्ज वसुल करण्याची तयारी केली होती. ...
‘सिनेस्टाईल’ पद्धतीने लंपास करणाऱ्या दोन अट्टल लुटारूंच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. ...
मारामारी, जिवे मारण्याच्या धमक्या देणे, यासारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या परळी येथील चार गुंडांना बीड जिल्ह्यातून वर्षासाठी हद्दपार करण्यात आलेले आहे. ...