लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणाऱ्या हातांनी फुलवले माळावरील पोलीस ठाण्याचे आवार - Marathi News | The premises of the station were flowered by the Dharashiv police | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणाऱ्या हातांनी फुलवले माळावरील पोलीस ठाण्याचे आवार

धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळी स्थिती लक्षात घेत पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी जिल्हाभरातील पोलिसांना सोबत घेऊन वृक्षराजी फुलविण्याचा चंग बांधला आहे. ...

नागरिकांच्या जीवाशी खेळ, आष्टीत भेसळयुक्त दुध बनविण्यासाठीच्या साहित्याचा मोठा साठा जप्त - Marathi News | Playing with the lives of citizens, materials for making adulterated milk seized in Ashti | Latest beed News at Lokmat.com

बीड :नागरिकांच्या जीवाशी खेळ, आष्टीत भेसळयुक्त दुध बनविण्यासाठीच्या साहित्याचा मोठा साठा जप्त

आष्टी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर भेसळयुक्त दुधाचे संकलन होत असल्याची चर्चा; याप्रकरणात मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता ...

छत्रपती संभाजीनगरच्या प्रवाशाला लुटणारे 'त्रीकूट' बीड पोलिसांच्या जाळ्यात - Marathi News | 'Three' who robbed a traveler of Chhatrapati Sambhajinagar in the net of Bead Police | Latest beed News at Lokmat.com

बीड :छत्रपती संभाजीनगरच्या प्रवाशाला लुटणारे 'त्रीकूट' बीड पोलिसांच्या जाळ्यात

तिघेही बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकले आहेत. ...

जुन्या पेन्शनसाठी कर्मचारी रस्त्यावर; जिल्हाधिकारी कार्यालयावर ४३ संघटनांचा मोर्चा - Marathi News | Employees on the road for old pensions; A march of 43 organizations on the Collector's office | Latest beed News at Lokmat.com

बीड :जुन्या पेन्शनसाठी कर्मचारी रस्त्यावर; जिल्हाधिकारी कार्यालयावर ४३ संघटनांचा मोर्चा

सिद्धी विनायक कॉम्पलेक्स परिसरात सकाळी दहा वाजेपासून जिल्हाभरातील शासकीय निमशासकीय कर्मचारी मोठ्या संख्येने एकत्र आले. ...

माणसं मेल्यावर आरोग्य केंद्रात औषधी येणार का? औषधांचा प्रचंड तुटवडा, संतापजनक चित्र - Marathi News | will medicine come to the health center when people died massive shortage of medicines | Latest beed News at Lokmat.com

बीड :माणसं मेल्यावर आरोग्य केंद्रात औषधी येणार का? औषधांचा प्रचंड तुटवडा, संतापजनक चित्र

‘लोकमत’ने औषधांच्या तुटवड्याबाबत वारंवार वास्तव मांडलेले आहे. ...

मध्यप्रदेशातून आलेला 33 लाखांचा गुटखा परळीत बीड पोलिसांनी पकडला - Marathi News | Gutkha worth 33 lakhs from Madhya Pradesh was caught by Beed police in Parli | Latest beed News at Lokmat.com

बीड :मध्यप्रदेशातून आलेला 33 लाखांचा गुटखा परळीत बीड पोलिसांनी पकडला

यावेळी अंधाराचा फायदा घेत पिकअप टेम्पो आणि माल उतरून घेणारे फरार झाले. ...

गारपीट, अवकाळी पावसाचा इशारा; शेतकऱ्यांनो आपली पिके सांभाळा - Marathi News | Warning of hail, unseasonal rain; Farmers, take care of your crops | Latest beed News at Lokmat.com

बीड :गारपीट, अवकाळी पावसाचा इशारा; शेतकऱ्यांनो आपली पिके सांभाळा

जिल्ह्यात काही दिवसांपूर्वीच आष्टी व गेवराई तालुक्यात गारपीट झाली. त्यानंतर आता पुन्हा अवकाळी पाऊस व गारपीटचा इशारा ...

मी असताना बायको कशाला? व्यसनमुक्ती केंद्रात एचआयव्ही बाधित महिलेकडून रुग्णांचे शोषण - Marathi News | Why wife when I am? Sexual abuse of patients by HIV-infected women in a Navjeevan de-addiction center of Ambajogai | Latest beed News at Lokmat.com

बीड :मी असताना बायको कशाला? व्यसनमुक्ती केंद्रात एचआयव्ही बाधित महिलेकडून रुग्णांचे शोषण

न ऐकणाऱ्यांना बेदम मार; नवजीवन व्यसनमुक्ती केंद्रातील आणखी एक कारनामा चव्हाट्यावर ...