"मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर! नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं? तुम्ही चुकून दुसऱ्याच्या मोबाईल नंबरवर रिचार्ज मारलात? पैसे परत घेता येतात की नाही... थलापती विजय ७ मे रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होता, झालाच नाही; हजारो समर्थक माघारी फिरले... हायव्होल्टेज ड्रामा! घरी ईडीची धाड पडताच ९ व्या मजल्यावरुन फेकल्या नोटांनी फेकलेल्या बॅगा मारुतीची स्विफ्ट हायड्रोजनवर धावणार, सुझुकीने जगासमोर सादर केली नवी टेक्नॉलॉजी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे 'ग्लॉक ४३X' पिस्तूल बंगालमध्ये कसे आले? जाणून घ्या या हायटेक पिस्तूलची वैशिष्ट्ये हल्ला झालाच तर...! ५०,००० जवानांची विशेष 'ड्रोन फोर्स'; भारतीय सैन्याचा मोठा निर्णय Jio चा छुपा रुस्तम प्लॅन!... दिसतच नाही, १४९ रुपयांत महिना जाणार, हे सर्च करा... "सन्मानाने बाजूला व्हा, अन्यथा..."; ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार, मनोज तिवारींचं टीकास्त्र चंद्रनाथ रथ हत्येनंतर भाजपची मोठी घोषणा! पश्चिम बंगालमधून सगळ्या गुंडांना साफ करणार, सुवेंदु अधिकारी भडकले... सुवेंदु अधिकारींच्या पीएची हत्या प्रकरणात ३ संशयितांची चौकशी सुरू, मुख्य हल्लेखोर फरार शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
बीड, मराठी बातम्या FOLLOW Beed, Latest Marathi News
तालुक्यातील नामलगाव येथे मंगेश रमेश पिंपळे (२२) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ...
विद्युत मीटरमध्ये स्पार्किंग झाल्याने दुरचित्रवाणी संचाचा स्फोट होऊन घराला आग लागून मोठे नुकसान झाल्याची घटना तालुक्यातील कºहेवडगाव येथे घडली. ...
खाजगी वसतिगृहात राहणाऱ्या १४ विद्यार्थ्यांना दुपारच्या जेवणातून विषबाधा झाली. तातडीने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. वडवणी येथील खाजगी वसतिगृहात हा प्रकार घडला. ...
आष्टी तालुक्यातील खडकत येथील कत्तलखान्यावर छापा टाकून ४ टन मांस आणि एक आयशर टेम्पो जप्त केला होता. मात्र आष्टी पोलिसांनी गलथानपणा करीत कारवाईतील टेम्पोच बदलल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...
ध्येय गाठण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वकर्तृत्वाने प्रामाणिकतेच्या कसोटीवर खरे उतरून ध्येयप्राप्ती करावी असे प्रतिपादन डॉ. नरेंद्र काळे यांनी केले. ...
साखर कारखान्यांनी शेतक-यांच्या उसाची रक्कम एफआरपी प्रमाणे एका आठवडयात शेतक-यांना द्यावी. असे न झाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष महादेव वाघमारे यांनी दिला आहे. ...
शेतात काम करत असलेल्या शेतक-याचा विद्युत तारेस स्पर्श झाल्याने विजेचा झटका बसून मृत्यू झाला. ...
लाच मागितल्याच्या सर्वाधिक तक्रारी आणि कारवाया या महसूल विभागाच्या असल्याचे एसीबीच्या आकडेवारीवरून समोर आले आहे. ...