लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड, मराठी बातम्या

Beed, Latest Marathi News

राजापूर वाळूसाठा; उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांचे अक्षम्य दुर्लक्ष - Marathi News | Rajapur Sandstone; Sub-divisional officer, non-negotiable neglect of Tehsildars | Latest beed News at Lokmat.com

बीड :राजापूर वाळूसाठा; उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांचे अक्षम्य दुर्लक्ष

गेवराई तालुक्यातील राजापूर, गंगावाडी परिसरात जिल्हाधिकाºयांनी स्वत: कारवाई करत मोठ्या प्रमाणात वाळू साठा जप्त केला होता. ...

दुकानदार महिलेचे दागिने पळविणारा जेरबंद - Marathi News | Shopkeeper Jewelry Shopper Jewelry | Latest beed News at Lokmat.com

बीड :दुकानदार महिलेचे दागिने पळविणारा जेरबंद

दुचाकीवरून आलेल्या दोघा तरु णांनी पाण्याची बाटली घेण्याचा बहाणा करत किराणा दुकानदार महिलेच्या गळ्यातील ४५ हजारांचे दागिने हिसकावून पळ काढला. ...

गेवराई तालुक्यात चोरांचा धुमाकूळ - Marathi News | Thieves in Gevrai taluka | Latest beed News at Lokmat.com

बीड :गेवराई तालुक्यात चोरांचा धुमाकूळ

गेवराई तालुक्यात मागील काही दिवसांपासून चोरट्यांनी धुमाकूूळ घातला आहे. तसेच गुन्हेगारीचे प्रमाणही वाढले आहे. ...

शहीद तौसिफ- जिल्ह्याचे भूषण - Marathi News | Shaheed Tausif- Bhushan of the district | Latest beed News at Lokmat.com

बीड :शहीद तौसिफ- जिल्ह्याचे भूषण

गडचिरोली जिल्ह्यात नक्षली हल्ल्यात पाटोदा येथील पोलीस जवान शेख तौसिफ शेख आरेफ शहीद झाल्याची वार्ता समजल्यानंतर पाटोदा येथे शोककळा पसरली. शुक्रवारी शासकीय इतमामात ग्रामीण रुग्णालयासमोरील परिसरामध्ये दफनविधी होणार आहे. ...

परिचारीकांना धक्काबुक्की करणारा आरोपी अखेर १३ दिवसांनी गजाआड - Marathi News | After 13 days, the accused, who is shouting slogans, disappeared | Latest beed News at Lokmat.com

बीड :परिचारीकांना धक्काबुक्की करणारा आरोपी अखेर १३ दिवसांनी गजाआड

आरोपी फरार असल्याने परिचारीका, डॉक्टर दहशतीखाली होते. ...

हॉटेल कामगाराचा मुलगा 'तौसीफ शहीद', पुढील आठवड्यात रमजानसाठी मिळाली होती सुट्टी - Marathi News | The hotel worker's son, 'Tausif Shaheed', got the holiday in Ramadan next week from beed district, naxal attack | Latest beed News at Lokmat.com

बीड :हॉटेल कामगाराचा मुलगा 'तौसीफ शहीद', पुढील आठवड्यात रमजानसाठी मिळाली होती सुट्टी

शहीद जवान तौसीफ यांचे सामान्य कुटुंब असून वडील शेख अरेफ आजही हॉटेल कामगार म्हणून काम करतात. ...

बीडमधील अर्भक प्रकरण; पोलिसांनी चार गावांमधून घेतली प्रसूतीची माहिती; रूग्णालयांनाही पत्र - Marathi News | new born baby found case of Beed; police getting Information about delivery in four villages; Letters to the hospitals also | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमधील अर्भक प्रकरण; पोलिसांनी चार गावांमधून घेतली प्रसूतीची माहिती; रूग्णालयांनाही पत्र

अद्यापपर्यंत पोलिसांच्या हाती कसलाच धागादोरा लागलेला नाही. ...

परळीतील गुंडप्रवृत्तीचे तीन सख्खे भाऊ बीड जिल्ह्यातून हद्दपार - Marathi News | Exile from Beed district, three brothers of Parli | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :परळीतील गुंडप्रवृत्तीचे तीन सख्खे भाऊ बीड जिल्ह्यातून हद्दपार

धनराज, गोविंद व गणेश उमाजी गित्ते (सर्व रा.चांदापूर ता.परळी) अशी हद्दपार केलेल्या गुंड भावंडांची नावे आहेत. ...