दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार! पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल! कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन? "दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला... "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत... "३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले! बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क! "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप ममतादीदींचा 'दक्षिण गड' भाजप उद्ध्वस्त करणार का? आज मतदान, दुसऱ्या टप्प्यातील १४२ जागांसाठी लढत Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज कोलकाता - पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील १५२ जागांसाठी मतदानाला सुरुवात
बीड, मराठी बातम्या FOLLOW Beed, Latest Marathi News
मोरेश्वरास काय मागितले या प्रश्नावर त्यांनी तो माझा व मोरेश्वरातील विषय आहे असे मिश्कीलपणे सांगितले. ...
राज्यातील ३५ जिल्ह्यांमध्ये आरोग्य विभागाच्यावतीने १३ ते २८ सप्टेंबर या कालावधीत हे अभियान राबविले जाणार आहे. ...
ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांसाठी गोपीनाथ मुंडे यांनी संघर्ष केला, लढा दिला. ...
आहेर धानोरा आणि वरवटी हे दोन्ही गावे शिवसेनेवर निस्सीम प्रेम करणारे आहेत. या गावात शिवसेनेशिवाय कोणत्याही पक्षाला थारा मिळत नाही. दोन्ही गावात सभागृहाची मागणी होती ती पूर्ण झाली आहे. आता सेवेची संधी द्या, पुढच्या विकासाची जबाबदारी मी घेतो, अशी ग्वाही ...
बीड शहरातील विसर्जन स्थळापासून संपूर्ण शहर व जिल्ह्यात तगडा बंदोबस्त करण्यात आला आहे. ...
आमदार ठोंबरे आणि त्यांचे पती डॉ.विजप्रकाश ठोंबरे यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश ...
गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या एका तरुणाला स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने अटक केली असून, हे पिस्तूल त्याने कोणाकडून व कशासाठी घेतले, याचा तपास पोलीस करीत आहेत. ...
विकासासाठी आपण प्रामाणिकपणे काम करतो म्हणूनच कामे होऊ लागली आहेत. लोकशाहीच्या पहिल्या कसोटीत यश मिळवण्यासाठी आता योगदान द्या. आपली खरी ताकत आत्ताच कामाला लावा तरच पुढचे भवितव्य ठरणार आहे. निर्भिडपणे काम करा अफवांवर विश्वास ठेवू नका, असे प्रतिपादन राज ...