लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड, मराठी बातम्या

Beed, Latest Marathi News

१० हजार घरकुल मंजूर झाले, त्यासाठी निधी कधी देणार?, धनगर नेते भारत सोन्नर यांचा सवाल - Marathi News | 10,000 shelters have been approved, when will the funds be given for it? asked Bharat Sonnar, the leader of the Dhangar community | Latest beed News at Lokmat.com

बीड :१० हजार घरकुल मंजूर झाले, त्यासाठी निधी कधी देणार?, धनगर नेते भारत सोन्नर यांचा सवाल

सरकारच्यावतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना व यशवंतराव होळकर घरकुल योजना लागू करण्यात आली होती. ...

21 वर्षांपूर्वी मंदिरात सोडून दिले; आता जन्मदात्यांना शोधण्यासाठी फ्रान्समधून परळीत पोहचली - Marathi News | girl abandoned at the temple 21 years ago; Now she reached Parli from France to find her parents | Latest beed News at Lokmat.com

बीड :21 वर्षांपूर्वी मंदिरात सोडून दिले; आता जन्मदात्यांना शोधण्यासाठी फ्रान्समधून परळीत पोहचली

निर्दयी माय-बापाने चिमुकल्या मुलीला परळीतील वैद्यनाथ मंदिराच्या पायऱ्यांवर सोडून पळ काढला. आता ती 21 वर्षांनंतर थेट फ्रान्सवरुन परळीत आई-वडीलांच्या शोधासाठी आली आहे. ...

पोलिसांची कडक भूमिका; बीडमध्ये मनोज जंरागेसह ४२५ आंदोलकांवर गुन्हा दाखल - Marathi News | strict police stance; Case against 425 protesters including Manoj Janrage in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :पोलिसांची कडक भूमिका; बीडमध्ये मनोज जंरागेसह ४२५ आंदोलकांवर गुन्हा दाखल

बीड जिल्ह्यात २४ फेब्रुवारी रोजी मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनानुसार रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. ...

बीड, जालना, छत्रपती संभाजीनगरची बस, इंटरनेट सेवा बंद; बीड-जालना जिल्ह्याची बॉर्डर सील - Marathi News | Bus and internet service to Beed, Jalana, Chhatrapati Sambhajinagar off; Border Seal of Beed-Jalana District | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड, जालना, छत्रपती संभाजीनगरची बस, इंटरनेट सेवा बंद; बीड-जालना जिल्ह्याची बॉर्डर सील

मनोज जरांगे पाटील यांनी शांततेच आवाहन केल्यानंतरही अंबड तालुक्यातील तिर्थपुरी येथे काही जणांनी बस पेटविली. तसेच जरांगे यांच्या सहकाऱ्यांनाही पाेलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...

डोक्याला बांधलेले स्कार्फ मळणीयंत्रणात अडकले; महिलेचे मुंडके क्षणात धडावेगळे - Marathi News | Headscarves got caught in the threshing machine; The woman's head is split in a moment | Latest beed News at Lokmat.com

बीड :डोक्याला बांधलेले स्कार्फ मळणीयंत्रणात अडकले; महिलेचे मुंडके क्षणात धडावेगळे

काम करताना अचानक डोक्याचे स्कार्फ सुटले आणि मळणीयंत्रात अडकला ...

अंबाजोगाईत 205 निवासी डॉक्टरांचे काम बंद; रुग्णसेवा विस्कळीत - Marathi News | 205 resident doctors stopped working in Ambajogai; Patient care disrupted | Latest beed News at Lokmat.com

बीड :अंबाजोगाईत 205 निवासी डॉक्टरांचे काम बंद; रुग्णसेवा विस्कळीत

तातडीच्या अत्यावश्यक सेवा जसे की अपघात विभाग, आय सी यू व तातडीच्या शस्त्रक्रिया सुरू ठेवल्या आहेत.          ...

कोयता गँगचा पर्दाफाश; दोन दुचाकी, तीन लाख रूपयांची रोकड जप्त; पाच जणांना बेड्या - Marathi News | Koyta gang busted in Beed; Two two-wheelers, three lakh rupees cash seized; Five people in chains | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोयता गँगचा पर्दाफाश; दोन दुचाकी, तीन लाख रूपयांची रोकड जप्त; पाच जणांना बेड्या

ही कारवाई बुधवारी सायंकाळी केज तालुक्यात करण्यात आली ...

सत्ता टिकवणं आणि पदावर जाणं, यावर सध्याच्या राजकारणाचा फोकस; पंकजा मुंडे नक्की काय म्हणाल्या? - Marathi News | Current politics focus on maintaining power says bjp leader Pankaja Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सत्ता टिकवणं आणि पदावर जाणं, यावर सध्याच्या राजकारणाचा फोकस; पंकजा मुंडे नक्की काय म्हणाल्या?

भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या बहीण प्रीतम मुंडे यांच्या लोकसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. ...