Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Case FOLLOW Beed sarpanch murder case, Latest Marathi News बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण - Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Caseबीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणात राजकीय पक्षाशी संबंधित व्यक्तींचा समावेश असल्याने वादंग निर्माण झाले आहे. Read More
Walmik Karad : वाल्मीक कराड याच्यावर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
वाल्मीक कराडला कोर्टात हजर केल्यानंतर कोर्टाने सरपंच खून प्रकरणात एसआयटीला कराडचा ताबा घेण्याची परवानगी दिली आहे. ...
विष्णू चाटेला खंडणीप्रकरणी १८ डिसेंबरला बीडजवळ अटक केली होती. त्यानंतर सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी त्याला पोलिसांनी अटक केली होती. ...
Valmik Karad, Santosh Deshmukh: पोलीस वाल्मीकवर मकोका लावण्याची तयारी करत आहेत. अशातच वाल्मीकच्या वकिलांनी जामिन अर्जाची खेळी खेळली आहे. ...
वाल्मीक कराडवर दाखल असलेल्या गुन्ह्यांचा उल्लेख करत अंजली दमानिया यांनी प्रश्नांची सरबत्ती केली आहे. ...
मकोका कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवल्यानंतर सीआयडीकडून पुन्हा वाल्मीकच्या कराडची कोठडी मागितली जाऊ शकते. ...
दिवगंत संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी काल मस्साजोग इथं आंदोलन केल्यानंतर आता वाल्मीक कराड याच्या बाजूनेही आंदोलने सुरू झाली आहेत. ...
आंदोलकांनी पोलीस निरीक्षकांना एका निवेदनाद्वारे आत्मदहनाचा इशारा दिला आहे. ...