मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार... "काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार "स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले "तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर 'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी? आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन? "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा ७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण... RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला... ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Case, मराठी बातम्या FOLLOW Beed sarpanch murder case, Latest Marathi News बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण - Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Caseबीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणात राजकीय पक्षाशी संबंधित व्यक्तींचा समावेश असल्याने वादंग निर्माण झाले आहे. Read More
Santosh Deshmukh Case: सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला. ...
Manoj Jarange Patil News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लवकरात लवकरत न्याय द्यावा, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली. ...
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या एक वर्ष पूर्ण, या प्रकरणाचे आरोपपत्र येत्या १२ डिसेंबरला दाखल होणार ...
Manoj Jarange Patil on Santosh Deshmukh's Murder: हे आता आमच्या मराठ्यांच्या आरक्षणाविरोधात गेले ना, यामुळे यांच्या बऱ्याच गोष्टी बाहेर येणार आता, असा इशाराही जरांगे यांनी यावेळी दिला... ...
Santosh Deshmukh Case Update: या खटल्याची सुनावणी लांबविण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी जिल्हा न्यायालयासमोर केला. आरोपींकडून 'डिले द ट्रायल अँड डिरेल द ट्रायल ऑपरेशन' चालविले जात असल्याचा दावाही त्यांनी केला. ...
४ ऑगस्ट रोजीची सुनावणी ही विष्णू चाटे व इतर आरोपींनी दाखल केलेल्या दोषमुक्ती अर्जांच्या युक्तिवादासाठी होती. ...
Ujjwal Nikam Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख प्रकरणावर न्यायालयात सुनावणी झाली. याबाबत उज्ज्वल निकम यांनी सविस्तर माहिती दिली. ...
संतोष देशमुख हत्या प्रकरण : दोषमुक्ती अर्जावर २२ जुलैला निकाल, कराडला नाशिक जेलमध्ये हलविणार का? ...