लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
इंग्लंड दौऱ्यासाठी निवड झालेला प्रसिद्ध कृष्णा पॉझिटिव्ह - Marathi News | Famous Krishna Positive selected for England tour | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंड दौऱ्यासाठी निवड झालेला प्रसिद्ध कृष्णा पॉझिटिव्ह

इंग्लंड दौऱ्यासाठी शुक्रवारी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. या संघात २५ वर्षांच्या प्रसिद्धला राखीव खेळाडूंमध्ये स्थान देण्यात आले होते. ...

आर्थिक नुकसानभरपाई होईलही, पण विश्वासार्हतेचे काय? - Marathi News | There will be financial compensation, but what about credibility | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आर्थिक नुकसानभरपाई होईलही, पण विश्वासार्हतेचे काय?

क्रिकेट प्रशासन हे व्हायरसचा आणि साथ रोगाचा अभ्यास करीत नाही हे मान्य, मात्र कोरोना त्सुनामीची चर्चा जगभरातील तज्ज्ञ जानेवारीपासूनच करीत होते. ...

Prithvi Shaw : संघात पुनरागमनासाठी पृथ्वी शॉसमोर निवड समितीनं ठेवली एक अट, रिषभ पंतकडूनही शिकण्याचा सल्ला - Marathi News | Reduce Weight: Selectors to Prithvi Shaw Before England Snub-Report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Prithvi Shaw : संघात पुनरागमनासाठी पृथ्वी शॉसमोर निवड समितीनं ठेवली एक अट, रिषभ पंतकडूनही शिकण्याचा सल्ला

विजय हजारे ट्रॉफीत पृथ्वीनं एकाच पर्वात ८००+ धावा करणारा तो पहिलाच फलंदाज आहे. शिवाय आयपीएल २०२१तही त्याची बॅट चांगलीच तळपलेली पाहायला मिळाली. तरीही त्याच्या नावाचा इंग्लंड दौऱ्यासाठीच्या संघात विचार केला गेला नाही. ...

Team India WTC Plan : दोन टप्प्यांत १८ दिवसांचे क्वारंटाईन, खेळाडूंसह कुटुंबीयांनाही प्रवासाला परवानगी - Marathi News | BCCI's WTC plan: 18-day quarantine divided into two parts, families allowed to travel with players | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :Team India WTC Plan : दोन टप्प्यांत १८ दिवसांचे क्वारंटाईन, खेळाडूंसह कुटुंबीयांनाही प्रवासाला परवानगी

BCCI's WTC plan: families allowed to travel with players भारतीय खेळाडूंनी आता त्यांचा मोर्चा आंतरराष्ट्रीय क्रिकेटकडे वळवला आहे. ...

बीसीसीआयच्या मदतीसाठी धावला शेजारी राष्ट्र; IPL 2021च्या उर्वरित सामन्यांच्या आयोजनासाठी दाखवली तयारी - Marathi News | SLC cannot be ignored: Sri Lanka Cricket offers to host remainder of IPL 2021 in September | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बीसीसीआयच्या मदतीसाठी धावला शेजारी राष्ट्र; IPL 2021च्या उर्वरित सामन्यांच्या आयोजनासाठी दाखवली तयारी

आयपीएलचे उर्वरित 31 सामने कधी व केव्हा खेळवायचे यासाठी बीसीसीआय सप्टेंबर विंडोचा विचार करत आहे. पण, ही स्पर्धा भारतातच होईल का, याबाबत बीसीसीआय आताच कोणती घाई करू इच्छित नाही. ...

Sourav Ganguly : IPL 2021 पूर्ण करण्यात अपयशी ठरलो, तर 2500 कोटींचं होईल नुकसान - सौरव गांगुली - Marathi News | If we fail to complete the IPL, the loss will be close to INR 2500 crore: Sourav Ganguly | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Sourav Ganguly : IPL 2021 पूर्ण करण्यात अपयशी ठरलो, तर 2500 कोटींचं होईल नुकसान - सौरव गांगुली

वरुण चक्रवर्थी, संदीप वॉरियर्स, अमित मिश्रा, वृद्धीमान सहा, लक्ष्मीपती बालाजी, माइकल हसी असे कोरोना पॉझिटिव्ह सापडलेल्या सदस्यांची नावं आहेत. ...

World Test Championship : भारतीय संघाला बदलावा लागला प्लान; IPL 2021 स्थगितीचा परिणाम! - Marathi News | India likely to leave for England earlier than expected ahead of WTC Final against New Zealand | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :World Test Championship : भारतीय संघाला बदलावा लागला प्लान; IPL 2021 स्थगितीचा परिणाम!

भारतात कोरोनाची दुसरी लाट आली आहे आणि दररोज ३ ते साडेतीन लाख नव्या रुग्णांची भर पडत आहे. त्यामुळे आयपीएल २०२१ स्थगित करावी लागली. ...

ट्वेंटी-२० लीगसाठी करार करण्यापूर्वी गृहपाठ करा; ACAनं ऑस्ट्रेलियन खेळाडूंना झाप झाप झापलं - Marathi News | Do your homework before signing up for T20 leagues - ACA to Australia players | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ट्वेंटी-२० लीगसाठी करार करण्यापूर्वी गृहपाठ करा; ACAनं ऑस्ट्रेलियन खेळाडूंना झाप झाप झापलं

भारतात कोरोनाची दुसरी लाट आली आहे आणि दररोज ३ ते साडेतीन लाख नव्या रुग्णांची भर पडत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणांवर प्रचंड ताण पडला आहे आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे लोकांना जीव गमवावा लागत आहे. ...